पान:तर्कशास्त्र.pdf/212

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

3く5 तर्कशास्त्र. ༩ ) ཟེ ། निसाप्रमाणें समजून, फक्त तुलनेकरितां वस्तू सुचविण्यापुरती मदत त्याचेकडून घ्यावयाची आहे. परंतु पुढें यावर स्वामित्व करणारी ' विचार शक्ति ? ह्मणून एक आहे असें समजलें पाहिजे, व साहचर्यज्ञानाच्या योगानें आपणांस सुचलेल्या वस्तूंमधील संबंध निश्चित करणें हें त्या विचारशक्तीचेंच काम आहे. १९. आतां अनुमानूद्धतीनें प्राप्त् झालेल्या सिद्धांतांस, नव सिंद्धात काणत्या अथान व जुन सिद्धात काणत्या अथॉनें ह्मणावें, हें पाहूं. ज्या सिद्धांतांपासून आपण निगमन काढितीं त्यांवर तें अवलंबून असतें व त्यांपासून नच तें उत्पन्न झालें असतें ह्मणुन निगमनास जुना सिद्धांत असें समजलें पाहिजे. जर्से, ‘हा मनुष्य मरेल ? हा सिद्धांत 'त्याला क्षयरोग लागला आहे ? व 'क्षयापासून मरण येर्त' या दोन निराळ्या सिद्धांतावर अवलंबून राहील, * मनुष्यास ईश्वरापाशीं आपल्या पापाचा झाडा द्यावा लागेल ? हा सिद्धांत 'त्यास सदसद्विवेक बुद्धि आहे, विचार शक्ति आहे व कर्तृत्वशति आहे' इत्यादि निराळ्या सिद्धातावर अवृळुबून गुाहील. युक्लिड्कृत भूमितीच्या HTहाव्या पुस्तकांतील सवे सिद्धांत, पहिल्या पांच पुस्तकांतील सिद्धांत व त्यांतच अगदीं प्रारंभीं दिलेल्या व्याख्या वगैरे, यांपासूनच शोधून काढिले आहेत. परंतु दुस-या एका महत्वाच्या अर्थीनें पाहिलें असतां, यानांच नवे सिद्धांत असें ह्मष्टलें पाहिजे. कारण अनुमानपूद्धतीनें ते शोधून काढिल्याशिवाय व उघड करून द्वाख* विल्याशिवाय ते सिद्धांत कदाचित् आपणांस कधीही क