पान:तर्कशास्त्र.pdf/213

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग तिसरा. ॥ & ሪV9 ळले नसते. भूमितींत, विविध कलांत, व इतर सर्व शास्त्रांत (मुख्यत्वेंकरून नीतिशास्त्रांत) असे पुष्कळ सिद्धांत आहेत कीं, ते आपण पाहिले ह्मणजे आपणांस अगदीं नव्याप्रमाणें भासतात, कारण ज्या प्रतिज्ञा कदाचित् आपणांस पूर्वी कितीएक वर्षे ठाऊक असतील त्या प्रतिज्ञांपासून हे सिद्धांत त्या वेळीं आपण प्रथमच शेोधून काढतें. अशा प्रकारचे सिद्धांत आपणांस उपजत बुद्धीनेंच समजतात अशी कित्येकांची समजूत आहे; परंतु वस्तुत:, ज्या क्रियेस साहचर्यज्ञानापासून बरेंच साहाय्य होतें अशा एका शीघ्र अनुमानक्रियेच्या योगानें हे सिद्धांत आपणांस प्रास होतात; व त्या उच्च पदास येऊन पोचल्यामुळे उत्पन्न होणा-या आनंदाच्या भरांत, आपल्यास चढाव्या लागलेल्या पाय-याही आपण विसरून जातें. .." -sp= हे.त्वाभास. ७०. ' जी अनुमानपद्धति बाह्यतः खात्रीलायक दिस्ते व ज़िच्या योगानें प्रस्तुत प्रक्षाचा उलगडा झाल्याप्रमाण भासतें, परंतु खरा उलगडा होत नाही, त्या सवे प्रकारच्या अशुद्ध अनुमानपद्धती'स हेत्वाभास असें म्हणतात; यांतील प्रधान गुण ' कोणतीही अशुद्ध अनुमानपद्धती ? हा आहे; परंतु प्रत्येक अशुद्ध अनुमानपद्धती हेवृभास होत नाही; ती जेव्हां ' बाह्यतः खात्रीलायक दिसते व तिच्या योगानें प्रस्तुत प्रभाचा उल" झाल्याप्रमाण भासतें, परंतु तर्कशास्त्राच्या नियमांप्रमूर्ण खरा उलगडा होत नाहीं ? तेव्हांच तो हेत्वाभास होतो. व तो र्हस्व