पान:तर्कशास्त्र.pdf/210

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

翌くg तर्कशास्त्र. आहे की, कोणतेंही अनुमान करतांना, त्यांतील पर्दे आपल्या डोळ्यांपुढें असतात, व त्यांचा परस्पर संबंधही आपणांस दिसत असतो; परंतु इतकी सामुग्री मिळाल्यावर, पुढची क्रिया विलक्षण त्वरेनें घडते, व ती कशी घडते याचा विचार देखील करावा. लग्त नहीं. ही त्वरा कल्पनासाहचयाच्या नियमामुळ यत. ह नियम दोन होत: सहवर्तन व अन्योन्यसंबंध. आपल्या मनांत ज्या गोष्टी एकमेकांशी संलग्र आहेत (सहवर्तन) अथवा ज्या वस्तूंचा एकमेकांशीं साम्यतेचा, साध्यसाधनभावाचा किंवा कार्यकारणभावाचा संबंध आहे ( अन्योन्यसंबंध ); त्यांची परस्पष्णूंपासून् आपणांस आठवण होते.वू ज्यू विष्यांची आपणास पूर्ण माहूता असत, त्यातील कांहीं गट्टी नहम संयुक्त असतात असे आपणांस आढळत असल्यामुळे व काहा गेष्टींचा परस्परसंबंध आपल्या नजरेस सदोदित पडत असल्यामुळे, अशा प्रकारच्या साहचर्यांच्या ज्ञानाचा एक भला मेोठा संग्रह आपणापाशीं जमलेला असतो, गणिती, शि- ' ल्पकार मुत्सदी व विविधकला जाणणारे लोक यांपैकीं प्रत्ये कास आपआपल्या विषयासंबंधानें, अशा प्रकारचीं अनेक । साहचर्ये माहीत असतात. व जेव्हां तो तो इसम त्या त्या विषयावर विचार करीत असतो, तेव्हां त्याचे विचार एका मुद्यावरून दुस-या मुद्यावर केवळ विद्युत्वेगानें उडुाण करीत असतात. याप्रमाणें विचारतरंग चालले अस्तांना, अनुमानांतील पर्दे अथवा अनुमानमाला आपोआप त्याचे डोळ्यांपुढे येऊन उभ्या राहतात, त्यांचा परस्पर संबंध त्यास दिसतो व प्रतिज्ञांपासून निगमन व ' s