पान:तर्कशास्त्र.pdf/209

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग तिसरा. १८१ व वनस्पती ज्या ज्या स्थलीं उत्पन्न झाल्या आहेत त्या त्या स्थलीं ह्यांचा निब्सत्यूनां सुखकर होईल व त्यांचेपासूनू इतरांसू योग्य उपयोग होईल अशा बनविल्या आहत, (स्पष्टीकरणाथे एक दोन उदाहरणें घेऊं. टोळ, सरडे, पोपट इत्यादि प्राण्याचा रग, त जथ बसतात त्या जागच्या रंगासाखाच बनविला असल्यामुळे ते आपल्या शत्रूचे निजू’ रंस सहसा पडत नाहींत. उत्तर ध्रुवाजवळील थंड प्रदेशांत रेनडिअरजातीचे पशू आहेत त्यांचे खूर बर्फावरून घसरू नयत अस बनवल्यामुळ तथाल लाकास त गाडीला जोडण्यास उपयोगी पडतात. ज्या ठिकाणीं पाण्याचें दुर्भिक्ष अशा वाळूच्या. मैदानांत कांहीं ठिकाणी पाण्याचीं झाडें आहेत, त्या झाडांस भेोंक पाडलें कीं त्यांतून पाण्याचा प्रवाह सुरू होतो. अंबा, कलिंगडें इत्यादि गोड व थंड फळांचा हंगाम हिंवाळ्यांत `न येतां, उन्हाळ्यांतच येतो इत्यादि); दृश्य परिणामांचीं अदृश्य कारणें कोणतीं आहेत तीं तपासू लागणें हा मनुष्याचा उपजत स्वभावच आहे; व प्रत्येक मनुष्याचे अंगीं सदसद्विवेकबुद्धि म्हणून एक शक्ति आहे त्यावरून ती शक्ति देणारा कोणीतरी असला पाहिजे असें स्पष्ट होतें इत्यादि. खिस्तीधर्माचीं प्रमाणें हीं आहेतः येशूनें अद्भुत चमत्कार केले व तो मेलेल्या डुठला अशाबद्दल साक्षीदारांच्या जबान्या आहेत; व येशूचें आचरण, त्याची मतें, त्याचे बुद्धिवाद व त्याचीं बोधवचनें हीं आहेत, या प्रकारच्या प्रमाणांस संकलित प्रमाण म्हणतात, व वर सांगितल्याप्रमाणें तें अत्यंत खात्राचें होऊं