पान:तर्कशास्त्र.pdf/152

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

?又g तर्कशास्त्र. २३. बाकी राहिलेले संधी खालीं दिलेल्या कारणांकरितां निषिद्ध मनिले आहेत:-इइअ, इइइ, इइए, इइओ; इओआ, इओइ, इओए, इओओ; औोइआ, ओोइइ ओाइए, ओइओ; औीओआ, ओओाइ, ओओए, औीओओो,=१६ देोन्हीं निषेधरूप प्रतिज्ञा अाहेत ह्मणून वर्ज ( कलम १० पहा ). . एएआ, एएइ, एएए एएओ: एओआ, एओइ, एओए, एओओ; ओएआ, ओएइ, ओएए, ओएओ=१२ दोन्ही एकदेशी प्रतिज्ञा आहेत ह्मणून वर्ज ( कलम १९ पहा). अइआ, अइए; अओआ, अओए; इअअ, इआए: इएआ, इएए; एइआ, एइए; ओअआ, ओआए=१२ एक प्रतिज्ञा निषेधरूप असून निगमन निषेधरूप नाहीं ह्मणून वजै ( कलम ११ पहा ). अएअ, आएइ, अओइ, इएइ, एअअ, एआइ, एइइ, औोअइ=८ एक प्रतिज्ञा एकदेशी असून निगमन एकदेशी नाही ह्मणून वर्ज ( कलम २० पहा). अअइ, अअओ, आएओ, एअओ=४ निषेधरूप निगमन असून एकही प्रतिज्ञा निषेधरूप नाहीं ह्मणून वर्ज ( कलम १२ पहा ). ए इ ओ यांत महत्पदव्यभिचार होतो ह्मणून हा वर्ज. येणेभूमाणें 可株宮沢 + R+8、+く+9+R=%。 VaRA ܟܕ - A संधी वर्जू. चैौसष्टांतून त्रेपन्न वजा जाऊनु बाकी राहिले अकरा. ते मागील कलमांत सांगिोतलेच आद्रेन.