पान:तर्कशास्त्र.pdf/153

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग तिसरा. የ gሤ [न्यायशास्त्रांत फत ' अअअ ’ हा एकच संधी आहे. एक उदाहरण घेऊं ह्मणजे हैं स्पष्ट होईल. सर्व मनुष्यें मत्र्य आहेत, इंद्र मत्र्य नाहीं, ह्मणून, इंद्र मनुष्य नाहीं.' हैंच अनुमानवाक्य जर आपण संस्कृतांत सांगितलें तर तें असें होईल:- इंद्र: अमनुष्यः । मत्र्यत्वाभावात् । यत्र मर्त्यत्वाभावः तत्र मनुष्यत्वाभावः यया रुद्रः । तथाचार्य । तस्मातथा । यावरून हैं सहज दिसून येईल कीं, यांत मनुष्यत्वाभाव व मत्र्यत्वाभाव अशीं दोन पर्दे कल्पून त्यांची व्याति दाखविली आहे. व ही व्याप्ति इंग्रजी पद्धतीप्रमाणें सांगणें असल्यास 'सर्व अमत्र्य अमनुष्य आहेत' असें ह्मटलें पाहिजे. हा अभावात्मक पदांचा उपयोग करून परिवर्त करण्याचा एक प्रकार झाला; ह्मणजे ' सर्व मनुष्यें मत्र्य आहेत ? या मूळ सिद्धांतृांतील पदांचा भूव प्रथम बदलून नतर त्या सिद्धाताचा परिवत कला ओह. हें उदाहरण दुस-या हेतुस्थितींतील आहे. (हें पुढें समजेल ). यास पहिल्या हेतुस्थितींतील 'कमळ ? या संधीचें रूप देणें असल्यास, तें अनुमानवाक्य फक्त संस्कृत पद्धतीनें मांडलें ह्मणजे झालें, तें असें:- सर्व अमत्र्य अमनुष्य आहेत, इंद्र अमत्र्य आहे, ह्मणून, इंद्र अमनुष्य आहे.]