पान:तर्कशास्त्र.pdf/151

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग तिसरा. १२३ नाहीत), ८ पूसून १२ या कलमांत दिलेले पांच नियम मात्र एकंदर सवे प्रकारच्या अनुमानांस लागू पडतात. २२. संधी. अ, इ, ए व ओी या सिद्धांतांनीं दर्शविलेली अनुमानांची जी ग्राह्मरूपें (यास ‘ संधी ? असें ह्मणतात. उदाहरणाथ, ( इ ) घोड्याला शिंग नसतें, ( अ ) रुईला शिंग असतें, .'. (इ) रुई हा घोडा नव्हे. सिद्धांतांचे एकंदर प्रकार चार ( अ, इ, ए व ओ ), आणि प्रत्येक अनुमानांत सिद्धांत असतात तीन; व या चारी सिद्धांतांपैकीं कोणताही एक महत्प्रतिज्ञा होऊं शकेल, व या चारीपैकीं प्रत्येक प्रकारच्या महत्प्रतिज्ञेबरोबर चार प्रकारच्या अल्पप्रतिज्ञा असू शकतील; व प्रतिज्ञांच्या या ( ४x४)=१६ जोड्यापैकीं प्रत्येक जोडीला चार प्रकारचे निगमन असू शकेल, यावरून सकृद्दर्शनीं असें वाटेल कीं, एकंदर संधी ४x४ ( =१६ ) ×४=६४ प्रकारचे असावेत. परंतु यापैकीं पुष्कळ संधी ( १७ ते २० ) कलमांतील नियमांचें उल्लंघन करीत असल्यामुळे निषिद्ध मानिले पाहिजेत. याप्रमाणें चैौसष्टांचीही परीक्षा केली म्हणजे ग्राह्य संधी असे फक्त अकराच शिलुक राहतात, ते हे: अ आ अ, अ अः ए, आ इ इ, अ इ ओ, अ ए ए, अ ओ ओ, इ अ इ, इ, अ ओ, इ ए, ओ, ए अ ए, व ओ अ ओ.