पान:तर्कशास्त्र.pdf/138

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११० तर्कशास्त्र. तर आपणांस असें आढळेल कीं, शब्दांनीं जरी स्पष्ट करून दाखविलेलें नाहीं तरी मनामध्यें गृहीत धरलेलें असें दुसरें एक विधान असतें, एका मनुष्यानें सोमल खाछा आहे व त्यावरून आपण असें अनुमान करती कीं, तो आतां मरेल. यांत दोन विधानें अंतर्गत आहेत व त्यांवरून खरें अनुमान निघतें. त्यांपैकी एक घडलेली गेोष्ट ही आहे की ' त्यानें सोमल खाला आहे.' व दुसरा एक साधारण सिद्धांत हा आहे की, ' ज्यानें सोमल खाल्ला असेल तो मरेल.' ही दोन्ही विधानें स्पष्ट करून सांगणे आपणांस कदाचित् जरूर वाटणार नाहीं. ज्यानें त्या मनुष्याला सोमल खातांना पाहिलें आहे त्याला आपण पहिलें विधान सांगणार नाही, सोमल विष आहे हैं ज्याला माहीत आहे त्याला आपूण दुसरे वैिध सांगणार नाहीं. परंतु या दोहविषयीं जो अज्ञान आहे त्याला हीं दोन्हीं विधानें सांगावी लागूतील, व अनुमान कृारतांना हीं दोन्हीं जर स्पष्ट सांगितलेली नसूतील तर तागृहात অনন্তন ঘদ্ভিজন, যুদ্ধ দনিয়া সম্মান गाळूली आहे त्या अनुमानवाक्यास लुप्तावयव अनुमानवाक्य असे ह्मणतात. ७. अनुमान क्रियेंत एकंदर तीनच पर्दे असृली पाहि. जेत, यांहून कृमी किंवा अधिकु चालणार न्हातः जट मध्यें ऐक्य आहे किंवा नाहीं हें आपण ठरविणार आह अशी दोन पर्दे, व ज्याच्या मुद्द्या 患。 ठरविणार आहों असें तिसरें एक पद. यापैकी पहिल्या दहाना अॅल्यूपर्दे व तिस-याला मध्यपद ह्मणतात. तर्भुच यू 驚 मध्यें, या तीन पदांचा परस्परसंबंध दिशेविणारं असं ।