पान:तर्कशास्त्र.pdf/132

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०४ तकैशारूञ्. करण्याची पद्धत एकच आहे. यावरून, तर्कशास्त्र म्हणजे अनुमान करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे असें मात्र समजतां कामा नये. 'व्याकरण ही एक विशिष्ट भाषा आहे, व व्याकरणाच्या नियमांप्रमाणें न बोलतांही शुद्ध बोलणें शक्य आहे ? असा समज जितका चुकीचा आहे तितकाच वरील समजही चुकीचा होईल. ३. सर्व विषयांत अनुमानक्रिया एकाच प्रकारची असते अशी एकदां खात्री झाली, ह्मणजे या क्रियेचें पृथकरण कसे केलैं आह याची माहिती करून घर्ण, हा एक मोठा मनोरंजक विषय होईल असें प्रत्येकाच्या मनाला वाटलेंच पाहिजे. व विशेषतः, ज्या अर्थी व्यवहारांत अशुद्ध व अनिर्णायक प्रमाणांचा-चुकीनें किंवा बुद्धिपुरःसर-अनेक वेळां उपयोग केलेला आढळतो, व ज्या স্থা अशा खोट्धा प्रमाणांनीं जे फसले जात नाहींत त्यांना देखील तीं ओळखण्याची व दुस-यांचें किंवा निदान स्वत:चे तरी समाधान होईल अशा तन्हनें तीं उ करून दाखविण्याची अनेक वेळां पंचाईत पडते, त्याअर्थी उपयोगीं पडतील असे अनुमानाचे कांहीं ठोकळ नियम ठरविर्ण प्रत्यकास अवश्य वाटलैंच पाहिजे. ते नियम मात्र असे पाहिजेत कीं त्यांच्या साह्यानें, मनुष्यास स्वतःचीं विशिष्ट मतें असण्याचीं कारणें व प्रतिपक्षाच्या * जुती ' ला आक्षेप घेण्याचीं कारणें अधिक सोप्या व स्पष्ट रीतीनें सांगतां यावी, व वाद कसा करावा हूँ दुशेविष्णान्या ठरीव व लोकमान्य नियमांपैकीं एकही नियम माहीत नसणा-यास हवें तसें भकण्याचा जेी घड