पान:तर्कशास्त्र.pdf/118

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ge. तकैशास्त्र, आपण केितीदा तरी करते ! तसेंच ' कांहीं पानें हिरवीं नसतात ? हा सिद्धांत खरा असला तरी त्यावरून ' कोणतैही पान हिरवं नसतें ? अर्स ह्मणतां येणार नाहीं. २७. विपर्यय ज्या तत्वावर अवलंबून अहि तें हैं: एका जातीसंबंधानें जी गोष्ट खरी आहे, ती त्या जाती’’ तील प्रत्येक व किर्ताही व्यक्तींसंबंधानें खरी आहे आपण आतां व्यवहित अनुमानाच्या अगदीं जवळ येऊन पेंचलों आहॉ. * सर्व जड पदार्थ एकमेकांस आकर्षितात ? (अ ) यावरून विपर्ययार्न आपण असें ह्मणु शकती कीं, ' कांहीं जड पदार्थ एकमेकास आकर्षितात '. व्यवहित अनुमानामध्यें आपण तिसरें एक पद घुसडतों व असें ह्मणती कीं * ग्रह (जड पदार्थ असल्यामुळे) एकमेकांस आकर्षितात.’ ( भाग ३ पहा). కా २८. विरोधी प्रतिक्रिया. यामध्यें सिद्धांताचीं पदं एकच असतात, परिंमाणही एकच असतें, परंतु भाव s w ܬܕ मात्र भिन्न असतो. विरोध अ व इ सिद्धांतांत असू शकता. परस्पराविरोधी सिद्धांत दोन्हीं खरे असू शकणार नाहींत, त्यापैकी फक्त कोणता तरी एक खरा असू शकेल. जुर् * सर्व मनुष्यें खेदें बोलणारी आहेत.' म्हणजे तीं ' खोठं बोलणारे' या वर्गात येतात तर ' कोणताही मनुष्य खेोर्ट बोलणारा नाहीं ', हैं खरें असुं शकणार नाहीं. परंतु विरोधी सिद्धांत दोन्हीं खेोटे असू शकतील. ए व ओ ॥ सिद्धांतांमधील प्रतिक्रियेला ईषद्विरोधी असें म्हटलें आहे. नरण्" हे देोन् सिद्धांत बाह्यतः परस्पर विरोधी । दिसतात, " उत: ते तस असलेच पाहिजेत असा कांहीं नियम