पान:तर्कशास्त्र.pdf/119

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग दुसरा. g नाहीं. ते दोन्हीं खरे अर्मु शकतील पण दोन्हीं खोट अनूं शक्यार नार्हत. जर्से ' कांहीं मद्ये खेोर्ट बोलग्रारं आहेत.' व कहा मनुष्य खाट् बोल यारी नाईांत । हे दोन्हीं सिद्धांत खरे अहित. परंतु ' कांहीं मनुष्यें निष्पाप आहेत ? हा सिद्धांत जर खाटा असेल तर * कांहीं मनुष्यै निप पाप नाहींत ' हा खरा असलाच पाहिजे. तखेंच ' कांहीं मनुष्यें मत्र्य नाहत । हें जर खेोर्ट असेल तर * कांहीं मनुष्यें मत्र्य आहेत ? हा सिद्धांत लूरा झालाच पाहिजे. २९. विसंवादी प्रतिक्रिया. यामध्यें सिद्धांताचे भाव व परिमाण दोन्हींही भिन्न असतात, जर्से अ व ओों सिद्धांत, तसेंच इ व ए सिद्धांत. कोणत्याही एका सिद्वांताच्या सत्यतेवरून त्या सिद्धांताचा विसंवादी सिद्धांत साफ खेोटा आहे असें आपणास खात्रीनें सांगतां येईल. (अ) * सर्व मनुष्यै मत्र्य अहित ' हैं। जर। खरें असल तर (ओ) ' कांहीं मनुष्य मत्र्य नाहींत ? हें खरें असणार नाहीं. तसेंच (ओ) * कांहीं मनुष्र्य भत्र्य नाहीत ' हैं खरें असल तर (अ) *सर्वे मनुष्यै मत्र्य आहेत' हैं खरें असणार नाही. (इ) 'कोणताही मनुष्य मर्य नाहीं? हैं खरें असल्यास (ए) ' कांहीं मनु श्यें मत्ये आहत ? हैं खरें नाहीं; व (ए) ' कांहीं मनुष्यै मर्य आहत " हें खरें असल्यास (इ) *कोणताही मनुष्य मत्ये नहीं " हैं खोंटें होईल. जेव्हां दीन सिद्धांत परस्परविसंवादी असतात, तेव्हां त्यांपैकी एका सिद्धांताच्या सत्यतेंत दु सध्या सिद्धांताची असत्यता अर्तगत असते, व एका