पान:तर्कशास्त्र.pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग दुसरा. ԿSVD एक वस्तु, बोलणा-याला किंवा लिहिणा-याला, प्राधान्येंकरून आपल्या मतांत आणतां येईल. किंवा कांहीं वेळ एक वस्तु व कांहीं वेळ दुसरी वस्तु त्याला प्रधान मानतां येईल. १३. दुसरा प्रकार.--जे उ सिद्धांत नाहीत, ह्मणजे ज्या वाक्यांत निदान एक तरी पद जातिवाचक असतें (व कधीकधीं दोन्हीं पर्दे जातिवाचक असतात), अशा वाक्यांतील दोन पदांचा परस्परसंबंध गुणागमाचा व संख्यागमाचा-असा दोन्हीं प्रकारचा-असतो. ह्मणजे त्यांतील विधेयपद उद्देश्यपदाचा गुणागम व संख्यागम नेहमीं दर्शवितें. जर्से ‘भवभूति हा कवी आहे ? येर्थ उद्देश्यपद युक्तिवूंचूकु व विधेयपदू जात्वूिचक आहे. या वृक्याचा दान राताना अथ कारिता यईल. गुणागम पाहिल्यास * भवभूतीजवळ कविता करण्याचा गुण आहे? असा अर्थ होईल. संख्यागम पाहिल्यास 'भवभूति हा कविवर्गातील एक आहे? असा अर्थ होईल. आतां दोन्हीं पर्दे जातिवाचक आहेत असें एक उदाहरण घेऊ. 'नक्र हे सरपटणारे प्राणी श्रुहेत.’ या वाक्याचे 'नक्र वर्गात सरपटणा-या प्राण्यांचे सर्व गुण आहेत' व 'नक्रवर्ग हा सरपटणारे प्राण्यांच्या वर्गात पडते' असे दोन अथे होतील. आतां, वाक्यांचा जो अर्थ करावयाचा तो गुणागम दर्शविण्याजोगा किं संख्यागम दर्शविण्याजोगा करावयाचा हा एक मोठा प्रश्न आहे. याला योग्य उत्तर हेंच आहे कीं, आपण हल्लीं ज्या बाक्यांचा विचार करीत आह त्यांचा दोन्हीं रीतीनें अर्थ केला पाहिजे. वास्तविक औसं दिसतें कीं, बहुतेक वाक्यांत व विशेषत: क्रियापद जेर्थ