पान:तर्कशास्त्र.pdf/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ԱS ծ: तर्कशास्त्र. विधेय आहे अशा सर्व वाक्यांत, आपल्या मनांतील मुख्यू कल्पना गुणागमाचीच असते. उदाहरणार्थ, 'मनुष्यें विचार करितात? असें आपण ह्मणतो तेव्हां * मनुष्यांना विचार करण्याची शक्ति आहे? असें सांगण्याचा आपला उद्देश असती. परंतु पाहिजे असत्यास त्याचा अर्थ संख्यागम दाखविण्याजोगा ह्मणजे * मनुष्यें *विचार करणारे प्राणी? या वर्गात येतात' असाही होईल. तसेच, पुष्कळ वाक्यांत आपल्या मनांतील मुख्य कल्पना संख्यागमाचीच असते. उदाहरणार्थ, ' नक्र हा सरपटणारा प्राणी आहे? असें आपण ह्मणतो तेव्हां नष्क्र हे या दुस-या वर्गात येतात, हेंच सांगण्याचा आपला मुख्य उद्देश असतो. परंतु ज्याअर्थी संख्यागमांत गुणागमाचा नेहमीं अंतर्भाव होतो-ह्मणजे प्रत्येक वर्ग, पदार्थीची एक जाति बनविणारा असा एक गुण, नेहर्मी दर्शवितोत्याअर्थी वरील वाक्याचा अर्थ गुणागम दर्शविंण्याजेोगा बाहणजे 'नुक्र्वर्गात सरपटणा-या प्राण्यांचे सर्व गुण आहेत? असाहा हाइल. पहिल्या, प्रकारच्या (उ) सिद्धांतांत व दुस-या प्रकारच्या सिद्धातांत मुख्य भेदू हाच आहे कीं, पहिल्या प्रकारच्या वाक्यात, वाक्याथीचा यत्किंचितही बदल न करतां, दोन्हीं पदांची अदलाबदल करितां येते. परंतु दूसया प्रकारच्या वाक्यांत तसें करितां येत नाहीं. जर्से सबू पुरुष विचार करतात? यांतील दोन्ही पर्दे फिरवून सर्व --ܠ sa विचार करणारे प्राणी पुरुष आहेत ? असें वाक्य