पान:तर्कशास्त्र.pdf/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ও ই तक्रंशारूञ. उद्देश्यस्थानों व विधयस्थानों व्यक्तिवाचक किंवा गुण vo r ( ~ बुचक पद असतात ता सव वाक्य या মৃত্যুম্বাস্ত্যু येतात. जसें 'वाल्मीकि हा रामायणाचा कतो. हृोता. * शिकंदरानें शिकंदराबाद वसविली' हीं मूळ वाक्यें दिलेलाँ असल्यास, आपणांस असेंही ह्मणतां येईल कीं 'रामायग्राचा कर्ता वाल्मकी होता' व 'शिकंदराबाद वसविष्णू शिकंदर हा होता' याच सदराखालीं अंकगणितांतील व भूर्मिं तींतील सिद्धांत येतात. जसें, ९+६=१५ येथें दोन्हीं पदं गुणवाचक आहेत, ह्मणून आपणास १६=९+६ असेंहीं। ह्मणतां येईल. येथें हें एक ध्यानांत ठेवण्याजोगें आहे कीं, मागील प्रकरणीं सांगितलेली 'तर्कसिद्ध लक्षणें? सर्वे वाच सदराखालीं येतात. जर्से 'तर्कशास्त्र हैं अनुमानविषयक विचारांच्या नियमांचें शास्त्र आहे,’ ‘जीवशास्त्र हैं प्राण्यांच्या व वनस्पतींच्या वर्गीकरणाचें शास्त्र आहे.' या वाक्यांत दोन्हीं पर्दे गुणवाचक आहेत ह्मणून आपणांस पदें फिरवून असेंही ह्मणतां येईल कीं, 'अनुमानविषयक विचारांच्या नियमांचें शास्त्र तें तर्कशास्त्र होय? व ‘प्राण्यांच्या व वनस्पतींच्या वर्गीकरणाचें शास्त्र तें जीवशास्त्र होयू. (भाग १ कलम ६० पहा). अशा सर्व वाक्यांत देहें।ीपैकीं एकाही पदांत असा विशेष गुण नसती कीं त्यामुळे त्या पदालाच उद्देश्य किंवा विधेय म्हटलें पाहिजे. दुस-या एका वस्तूशीं तुलना करण्याकरितां, बोलणा-याच्या मनुांत जी वस्तु प्राधान्येंकरून आली असेल तीच ‘उद्देश्य' अम्हे असें समजावें, व ज्या वस्तूशीं तुलना केली असेल ती ' विधेय' समजीवी. तसेंच ल्या देहेंॉपैकीं कणतीहीं