पान:तर्कशास्त्र.pdf/103

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग दुसरा. \3', ‘अमर’ वस्तूंच्या एकंदर वर्गीपासून आपण 'प्राणी' वेगळे करतो, तसेंच 'कृपण, मनुष्याच्या सबंद वगोपासून 'कांहीं मनुष्यें? आपण वेगळी करितों. विधेयपद जातिवाचक असतें तेव्हां विधिरूप सिद्धांतांत तें व्यातिविशिष्ट नसतें. जर्से, 'मनुष्यें मत्र्य आहेत' या वाक्यांतील ‘मत्र्य' पद 'एकंदर मत्र्य प्राणी' दर्शवीत नाही. कारण तसें असतें तर 'सर्व मत्र्य प्राणी मनुष्यें आहेत.’ असें आपणास ह्मणतां अलि असतें, परंतु असें ह्मणतां येत नाहीं कारण मनुष्याहून इतर पुष्कळ प्राणी मत्र्य आहेत. पण हें ध्यानांत ठेविले पाहिजे कीं, व्यक्तिवाचक पर्दे व गुणवाचक पर्दे नेहमीं व्यतिविशिष्ट असतात, त्यामुळें अशा शब्दांनीं बनलेलैं विधेयपद नेहमीं व्यातिविशिष्टच असतें. उदाहरणार्थ, 'कालिदास हा शाकुंतल नाटकाचा कक्ती होय' व 'शाकुंतल हें सर्व संस्कृत नाटकांत उत्तम आहे? या वाक्यांत 'शाकुंतल नाटकाचा कर्ता' व 'सर्व संस्कृत नाटकांत उत्तम’ हीं दोन्हीं गुणवाचक पर्दे व्यातिविशिष्ट आहत. तर्कशास्त्रांतील विधानें दोन प्रकारची आहेत तीं अशी:- १२. पहिला प्रकार.-तुल्यबल सिद्धांत, यालाच उ. सिद्धांतु असेंही झणतात. या ठिकृष्णीं उद्देश्य व विधेय हीं दोन्हीं पुर्दे एकच वस्तु दर्शवतत ह्यणजे एकाच वस्तूचीं हीं केवळ दोनू निरनिशूळीं नॉर्वे असतात. व अशा वाक्यांत उद्देश्याचे ठिकाणीं विधेयपद ठेविलें, व विधेयाचे ठिकाणीं उद्देश्यपद ठेविलें तरी वाक्याथीमध्यें किंचितही फरक होत नाही. ज्यूा वाक्यांत