पान:तर्कशास्त्र.pdf/102

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

Ꮩ98 तर्कशास्त्र. साक्ष देतात. कोणत्या तरी दोन पदार्थाचें नियमानें जें साहचर्य असतें त्यास व्याति ह्मणतात, जर्से, जेथें घूम असतो तेथें अमि असतो, ह्मणून या दोहोंची व्याति आहे असें झालें. जें दुस-याकडून व्यापिलें जातें तें व्याप्य, व जें दुस-याला व्यपितें तें व्यापक. एका वर्तुळांत एकू चैकोन काढिलुा असला तर तें वर्तुळ व्यापकू व ता चांकन व्याप्य होय. वरील उदाहरणांत आी हें व्यापक व धूम हें व्याप्य होय. व्याति दोन प्रकारची आहे. अन्वयव्याति व व्यतिरेकव्याति. एक असलें हणजे दुसरें असावयाचेंच याला अन्वय झणतात, च एक नसलें ह्मणजे दुसरें नसावयाचेंच याला व्यतिरेक ह्मणतात. जेथें धूम। असतो तेर्थ अमि असतो हैं अन्वय. व जेर्थ अमि नसती तेर्थ धूम नसती हा व्यतिरेक. तेव्हां अभूि व धूम् यांची अन्वयव्यतिरेक व्याति झाली. झाला. मुंड सार्हवृनें आपल्या तक्ट्राम्रांत मेथुङ्स अरु अग्रिमूट अंड डिफरन्स अशीं नांवें दिलीं आहेते. प्रत्येक विधिरूप सर्वगत सिद्धांतांतील उद्देश्याची व विधेयाची याप्रमाणें व्यति असावी लागते. ११. वरीलू माहितीवरून हें ध्यानांत आलेंच असेल क्रीं, एकंदर सर्वगत (अ.व इ) सिद्धांतांत उद्देश्यपद व्यातिविशिष्ट असतें, व सर्व एकदेशी { एँ व आा )_सिद्ध तति हें इयातिविशिष्ट नसतें. तसैच सवै निषधरूप (इ व ओ') सिद्धांतांत विधेयपद व्यातिविशिष्ट असतें. उदाहुरणार्थ, 'कोणताही प्राणी अमर नाहीं ? किंवा ‘ कांहीं मनुष्य कृष्ण नसतात' असें आपण ह्मणती तेव्हां ha