Jump to content

पान:तरंग अंतरंग.pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

झाकून घेत जीव विझवणारे देह नजरेला पडतात आणि आपण माणूस म्हणवून घेणारे करोडो जीव, नाक दाबून रस्त्यात मेलेल्या कुत्र्याला टाळावे तसे टाळून निर्लज्जपणे पुढे जाऊ शकतो, तोपर्यंत निर्विचार मन हे अध्यात्माने होणाऱ्या ईश्वरदर्शनाइतकेच दुर्लभ ...!

तरंग अंतरंग / ७२