पान:तरंग अंतरंग.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शिरप्या म्हणाला, " तर वो. औषध अजून तोंडातच व्हतं, तोवर चार वेळा 'झाडा' झाला. " डॉक्टरला हायसं वाटलं. पुढं शिरप्या म्हणाला, "डाक्टर, तुमचं औषध लय भारी. एकदम जंक्शन बघा ! घेतल्या-घेतल्या झाडे झालेच; पण पुढं तिरडीवर पण चार वेळा झाले बघा... आणि... दुसरं वाक्य पुरं व्हायच्या आत डॉक्टर घरी जाऊन गुडूप झोपला. ६३ / तरंग अंतरंग