पान:डी व्हँलरा.pdf/150

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

* डी व्हॅलेरा। १४२ व सैन्याशी लढण्याचे बेत करू लागले. मोठी झटापट होण्याचा रंग दिसू लागला. १. परंतु सुदैवाने तसे कांहीं झालें नाहीं. डी व्हॅलेरा गतप्राण झालेला नव्हता. ऐन गर्दीत त्याला एका शिपायाची लाथ लागल्यामुळे त मूच्छित झाला होता. फ्री-स्टेटच्या सैनिकांनी त्याला सावध केले, वे व्यासपीठावरून ते त्याला खाली नेऊ लागले. ते पाहतांच डी व्हलरात सोडविण्यासाठी दहा वीस स्त्रीपुरुष सैनिकांच्या अंगावर धावून गेले. पण त्यांना बाजूला करून डी व्हॅलेराला नेणे सैनिकांना कठीण नव्हत: डी व्हॅलेरा स्वतः मुकाट्याने त्या सैनिकांच्या स्वाधीन झाला. डी व्हॅलेराला पकडल्याची बातमी आयर्लंडभर पसरावयास अत्रा लागला नाही. ती बातमी कळतांच कोणी म्हणाले, फ्री-स्टट आता फाशी देखील देईल, कोणी म्हटले की आता नव्या निवडणुकींत । हलरा व त्याचा पक्ष अधिक यशस्वी होईल, तर कोणी म्हणू लागले, १ डी कलराला मोकळा ठेवला असता व त्याला यथेच्छ बोले चालू दिले असत तर फ्री-स्टेटच्या उमेदवारांच्या मागात निवडणूकीच्या वे एक ना" अडथळा उभा राहिला असता तो दर केला हैं फ्री-स्टेटने शहाण पणाचेच केले. यांपैकी कोणते मत अधिक खरे होते त्याची चर्चा ठिकाणी करण्याचे कारण नाहीं. इतके खरें, कीं निवडणुकीची धाम" ऐन रंगांत असतांना डी व्हॅलेरा पकडला गेल्यामुळे आयलंडांत १ खळबळ उडाली. ता. ८ ऑगस्ट रोजी जुन्या डेल आयरेनचे विस झाले होते, व नव्या निवडणुकी २७ तारखेस व्हावयाच्या अशा स्थितीत ता. १५ रोजी डी व्हॅलेराची धरपकड झाल्यामु गाष्टाने दशांतील सर्वच पक्षांना-कांहींना आनंदाचा, कांहींना आश्चर्या आयलंडांत बरीच * आयरेनचे विसर्जन तर काहींना दुःखाचा-अनपेक्षित धक्का बसल्यासारखे वाटले नवल नाहीं. डी व्हॅलेराला पकडला तरी आपल्या पद सरशी करून दाखवावयाची अशा हट्टाच्या ईर्षेने प्रजास"" खस व्हावयाच्या होत्या. रपकड झाल्यामुळे त्या दाचा, काहींना आश्चर्याचा, असल्यासारखे वाटले असल्यास कडला तरी आपल्या पक्षाची निवडणुकीत न प्रजासत्तावादी मंडळी