पान:ज्योतिर्विलास.pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्योतिर्विलास. होते. त्यामवेधांनी त्यांनी ज्योतिषास चालन आहे. त्याचे योग पहा पनि समरकं स्थांत मानाई परंतु काय योग पहा व त्याची क्रू जेस्ट ग्रंथाचेही भाषांतर आरबीमध्ये झालें. मसलमान लोक वेधाच्या कामा कुशल होते. त्यांनी वेधाच्या यंत्रांत पुष्कळ सधारणा केली. त्याचा वधपत्र चांगला होती. सक्ष्मवेधांनी त्यांनी ग्रहस्थिति काढण्याचे गणित सुधारले. म्हणज आम च्या हल्लीच्या भाषेप्रमाणे ज्योतिषास चालन दिले. तैमरलंग ह्याचा हिदुस्थानाश कोणत्या प्रकारचा संबंध आहे हे प्रसिद्धच आहे. त्याचे नांव ऐकताच त्याचा क्रू कमें डोळ्यांपुढे येऊन अंगास शहारे येतात. परंत काय योग पहा! त्याचा ना। उलगबेग याचें नांव संस्कृत ग्रंथांत मानार्ह झाले आहे. उलुगबेग यान समरकः। येथे वेधशाळा स्थापन उत्कृष्ट वेध केले. त्यांचा उल्लेख व उपयाग हिदुस्थानात वेधशाळा स्थापन ज्योतिःशास्त्रास चालन देणारा जयसिंह ह्याने आपल्या सिद्धातसा म्राट् ग्रंथांत केला आहे. टालमीच्या नक्षत्रस्थितिपत्रकास अंतर पडल आह अर पाहून उलुगबेग याने स्वतः वेध घेऊन नवीन तारास्थितिपत्रक केले. त्यात इ० सन् १४३७ या कालची १०१९ तारांची स्थिति आहे. आरब लोकांच्या द्वारें ज्योतिषशास्त्राचे ज्ञान युरोपखंडांत पसरले. इ० च्या नवव्या व दहाव्या शतकांत फ्रान्स वगैरे देशांतील लोक स्पेन देशात मुस: मानांपाशी शास्त्राध्ययन करूं लागले. इ० सनाच्या १३ व्या शतकात अलमा स्टच्या आरबी रूपांतरावरून त्याचे लाटिन भाषांतर झाले. व कास्टिलचा रा आलफान्सो याने १३ व्या शतकांत ज्योतिषाचा नवीन ग्रंथ करविला. तण रून ज्योतिषाच्या अभ्यासास चांगले उत्तेजन आले. १५ व्या शतकांत दोन । चांगले जर्मन ज्योतिषी, व वेध करणारे झाले. पुढे कोपर्निकस जन्मला. एकाएकी एकादा अलौकिक पुरुष उत्पन्न होऊन कोणतेही शास्त्र एकपूर्णावस्थेस आणतो असें मुळीच नाही. सर्व शास्त्रांस सांप्रतची रूपें येण्यास - नेक व्यक्तींचे दीर्घकाळचे प्रयत्न कारणीभूत झाले आहेत. त्यांत ज्योतिषास । ही गोष्ट विशेषेकरून लागू आहे. या शास्त्रांत प्रत्येक शोधकास तत्पूर्वशोधका प्रयत्न उपयोगी पडत आले आहेत. कोपर्निकस, न्यूटन, ह्यांसारखे अलौकिक रुष थोडेच उत्पन्न होतात खरे, तरी त्यांच्या वेळची परिस्थिति त्यांस अनुकूल माहाभत होते, तेव्हां त्यांच्या हातून नवीन महासिद्धांतांचा शोध लागता. कार निकसापूर्वी पांचसहा शतके युरोपखंडांत ज्योतिषशास्त्राचा अभ्यास सुरू होऊन। वाढत्या स्थितीमध्ये होता. ग्रहस्थितीच्या खऱ्या तत्त्वाचे ज्ञान प्रथम जगास करून देण्याचा मान को निकस ह्यास.आहे. तो इ० स० १४७३ मध्ये प्रशिया देशांत जन्मला. वि श्वरचनेचे खरे स्वरूप प्रथम इ० स० १५०७ मध्ये त्याच्या मनांत आले. पर ते लोकांस नुसते सांगून कीर्ति मिळविण्याची घाई त्याने केली नाही. दीर्घका शोध, वेध, व गणित करून त्याच्या मताची सत्यता त्यास पक्की दिसून आल्या T० स० १९४३ मध्ये त्याने आपला ग्रंथ प्रसिद्ध केला. त्याच्या छापी पुस्तका