Jump to content

पान:ज्योतिर्विलास.pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्वतागणारे कालका मनुष्याच्या कोणी ग्रहण म्हणून येथे तक आकाशस्थ ज्योतींविषयी लोक काय म्हणत आले ? ४७ तकांतन भरणीत असे मागे येतात. ह्या त्यांच्या गतीस वक्रगति म्हणतात. गड दिवस वक्रगतीने चालल्यावर पन्हा सरळ चालू लागतात. तव्हा ते मागा साल असे म्हणतात. सूर्यचंद्रादिक सर्व ग्रहांच्या असमान गताचा आणि पाच ग्रलाच्या वक्रगतीची उपपत्ति करण्याकरितां प्रतिवृत्ते आणि नीचोचवृत्तं टालमीच्या प्रथांत कल्पिली आहेत. परंत हे प्रकरण बरेंच लांबत आले; यापुढे त्यांचे उपपारन वाचकांस कंटाळवाणे होईल. आणखी असे की, टालमीची पद्धति आणि भातायांची पद्धति एकच आहे, म्हटले असतां चालेल. भारतीय पद्धतीचे सविस्तर उपपादन माझ्या दुसऱ्या ग्रंथांत येणारच आहे, म्हणून येथे ते करीत नाही. युरोपांत हिपार्कसच्या पूर्वी कोणी ग्रहगतींचे वेध सूक्ष्मपणे घेऊन लिहून ठेविलं नव्हते. एका मनुष्याच्या वेधांवरून ग्रहांस सर्व नक्षत्रांतून प्रदक्षिणा करण्यास लागणारे काल वगैरे ठरवितां यावयाचे नाहीत. हिपाकेसचे वेध आणि आपले स्वतःचे वेध यांवरून टालमीनें ग्रहांचे प्रदक्षिणाकाल, आणि त्यांच्या गतीतील अनि तता काढिल्या. अर्थात त्यांच्या साह्याने ग्रहांची कोणत्याही वेळची स्थिति कारता येते, चंद्राची गति काढण्यास बाबिलोनियन लोकांच्या ग्रहणांच्या वेधांचा भार उपयोग झाला. हिपार्कस आणि टालमी यांनी अयनगतीचा शोध लावून ती रविली होती. चंद्रसूर्यांच्या ग्रहणांचे काल काढण्याच्या रीति, ग्रहणांची वास्तक कारणे, इत्यादि दुसऱ्या पुष्कळ गोष्टी टालमीच्या ग्रंथांत आहेत. त्यांतले विीपासून चंद्राचे अंतर अर्वाचीन शोधाशी बहुतेक जमते. इतर ग्रहांची प्रत्यक्ष तर त्या काळी समजली नव्हती. परंतु सापेक्ष अंतरें बरीच सूक्ष्म टालमीच्या ग्रंत आहेत. भारतीयांस व हिपार्कस यास माहीत नाही असा चंद्रगतीचा एक नियमितपणा टालमीने सांगितला आहे. कोपर्निकस आणि न्यूटन यांची पद्धति स्थापित झाल्यावर आणि दुर्बिणी इआदि यंत्रांचा उपयोग वेधाच्या कामी होऊ लागल्यावर ज्योतिषशास्त्राचे जे अतयं न मनुष्यास प्राप्त झाले आहे, त्यांतल्या गोष्टी, उदाहरणार्थ ग्रहांची सूर्यापासून तु, त्यांचे आकार, इत्यादि ह्या त्याच्या ग्रंथांत अर्थातच नाहीत. आणि ग्रहरांची शारास्थिति, तारांचे दूरत्व यांचे ज्ञान होऊन विश्वरचनेचे जे थोडें बहुत रूप आत कळले आहे, ते त्याच्या ग्रंथांत असण्याचा तर संभवच नाही. दाच्या मागें ग्रीक लोकांत ज्योतिःशास्त्र मंदावत चालले होते. इत मान लोकांनी इ० स० च्या सातव्या शतकाच्या अर्धाच्या सुमारास लेक्झॉ.रवी प्रख्यात लायबरी जाळली. तेव्हां ग्रीक लोकांत ज्योतिःशास्त्राची ढ अ. खुंटली. तथापि मुसलमानांनी ते हाती घेतले. आलेक्झॉड्रियाच्या गोद शहर विद्यापीठ झाले. मुसलमानांनी इ० स० च्या आठव्या शत कांच्या ज्योतिषग्रंथांची व त्यांबरोबर अंकगणित व बीजगणित यांच्या एबीत भाषांतरे केली. बगदादच्या खलीफाच्या दरबारी इसवी सन एक हिंदु ज्योतिषी होता. इ० स० ८२७ मध्ये टालमीच्या अलमा FEELF2