पान:ज्योतिर्विलास.pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वसिमी खेळण्यांत एकादे वेश्चमेकडून पूर्वेकला गति वास्तविक नव्हे करितात म आस वाढविलालतात. आणि त्याच्या दिव्य भ्रमण. शी पूर्वेस उगवतात. ह्याप्रमाणे त्या रोज पृथ्वीभोवती प्रदक्षिणा करितात असे दिसते. परंतु ही त्यांची दैनंदिन (रोजरोजची) गति वास्तविक नन्हे; ती भासमान हाय. पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पर्वेकडे फिरते. ह्यामळे ही गति भासते. ल. हानपणी खेळण्यांत एकादे वेळी आपल्या भोवती फिरतां फिरतां भोंवळ आलेली सवीस आठवत असेल. त्या वेळी आपण स्थिर असन भोवतालचे सर्व पदार्थ आपल्या भोवती फिरतात असे वाटते. परंतु वस्ततः ते फिरत नसतात; आपल्या फिरण्यामुळ ते फिरतात असे भासते. त्याप्रमाणेच हे होय. पृथ्वी ज्या कल्पित रेषेवर स्वतःभोवती फिरते त्या रेषेस आंस अथवा अक्ष म्हणतात. आणि त्याच्या टोकांस ध्रुव म्हणतात. पृथ्वीचा आंस वाढविला असतां तोच आकाशाचा आंस होतो. आकाशाच्या आंसाची जी टोंके ते आकाशाचे ध्रुव होत. हे अर्थात पृथ्वीच्या ध्रवांसमोर असतात. दक्षिणोत्तर ध्रुव सांधणाऱ्या रेषेभोंवती, अर्थात् ध्रुवांभोवती, सर्व भचक्र फिरतेसे दिसते. सांप्रत आपण ज्या तारेला ध्रुव म्हणतो ती अगदी उत्तरध्रत्रबिंदुस्थानी नाहीं; त्याच्या दक्षिणेस सुमारे ११ अंश आहे. तीन हजार वर्षांपूर्वी गो ध्रुवबिंदूपासून पुष्कळ अंतरावर होती. व तेव्हां दुसरी एक तारा ध्रुवबिंदूच्या वळ होती. बारा हजार वर्षांनी अभिजित् ही तारा ध्रुवबिंदूच्या जवळ येणार आहे. वालाही स्थिरपणा नसावा ना ! तो नाही हे खरे. कां नाही हे पुढे समजेल. अस्त्य हा दक्षिणध्रुव असे कोणी समजतात, परंतु ती चूक आहे. दक्षिणध्रुवाजवळ प्रत एकादी मोठी तारा नाही. आणि असती तरी ती आपल्या देशांतून दिसली नसती. पृथ्वीच्या पाठीवर तिच्या भोवती दोन्ही ध्रुवांपासून सारख्या अंतरावर जे - पश्चिम वर्तुळ कल्पितात त्यास विषुववृत्त म्हणतात. ज्या काली रात्र आणि दि समान असतात त्या कालास विषुवकाल म्हणतात. विषुववृत्तावर जी स्थाने व्हेत त्यांस रात्र आणि दिवस ही सर्वदां सारखी असतात. म्हणून ह्या वृत्तास (पुववृत्त हे नाव पडले. ह्याने पृथ्वीची २ अर्धे होतात. आपला देश उत्तरगोगर्धात आहे. दक्षिणगोलार्धात जमीन फार थोडी आहे. पृथ्वीवरच्या विषवव. गाची पातळी वाढविली म्हणजे ती आकाशास जेथें छेदील तें आकाशाचे विषववाद हीय. पृथ्वीवर विषुववृत्तापासून उत्तरेकडील किंवा दक्षिणेकडील स्थानांचे में अंतर यास अक्षांश म्हणतात. त्याप्रमाणे आकाशांत विषुववृत्तापासून तारांचे में उत्तरइक्षिण अंतर त्यास क्रांति म्हणतात. विषुववृत्तावर लंब होऊन दोन्ही ध्रवात नाणारी जी अनेक वृत्ते कल्पितात त्यांस याम्योत्तर म्हणतात. त्यावर ही को. ते अंश या मापाने मोजितात. सांप्रत ध्रुवाच्या तारेची क्रांति सुमारे ८ आहे. आणि ध्रुवबिंदूची क्रांति बरोबर ९० अंश आहे. अर्थात् सांप्रतची प्रवता ध्रुवबिंदुस्थानी नाही. पृथ्वीवर जसे एका मुख्य याम्योत्तरवृत्तापासून पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे में अंतर त्यास रेखांतर, रेखांश किंवा देशांतर म्हणतात, त्याप्रमाणे काशांत एक मुख्य याम्योत्तरवृत्त मानिले आहे त्यापासून पूर्वेस मोजिलेले ना भ म्हणजे नक्षत्र.