पान:ज्योतिर्विलास.pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दिव्य भ्रमण अंगास सप्तर्षि आहेत. ते सातही बहुधा दुसऱ्या प्रतीचे आहेत. उत्तर आणि पूर्व यांच्या अर्ध्या भागाच्या सुमारास ते आहेत. त्यांची आकृति मनांत धरून आकाशांत त्याच बाजूस पहा, म्हणजे सप्तर्षीची ओळख पटल्यावांचून राहणार नाही. एकीसारख्या एक तेजस्वी अशा सात तारा एका ठिकाणी आकाशा. च्या त्या भागी दुसऱ्या नाहीतच. त्यांत डाव्या बाजूस चार तारांचा एक चौकोन झाला आहे, व उजव्या बाजूस तीन तारा आहेत. किंवा उजव्या बाजूस अर्धवर्तुलाकारांत पांच तारा आहेत. त्या वर्तुलाचा बांक खालच्या बाजूस आहे. डाव्या बाजूस बाकीच्या दोन तारा आहेत. सातांमध्ये उजव्या अंगून दुसरी तारा दिसते, तो वसिष्ठ होय. त्याच्या अगदी जवळ खालच्या बाजूस किंचित् उजव्या अंगास बारीक तारा दिसते, ती अरुंधती होय. दृष्टि सूक्ष्म नसली तर ती दिसणार नाही. न दिसली तरी फिकीर करूं नका. अरुंधती सुमारें पांचव्या प्रतीची आहे. दृष्टि सूक्ष्म असल्यास अभ्यासाने हिच्यापेक्षाही सूक्ष्म तारा दिसतात. ह्याच रात्री अकरा वाजतां पहाल तर सप्तार्ष मध्यान्हीं आलेले दि तील. मे महिन्याच्या आरंभी नऊ वाजतां व जूनच्या आरंभी सात वाजतां ते सध्यान्हीं दिसतील. मार्चपासून सात महिने ते अवशीस दिसतात. त्यांत मार्चमध्ये सात वाजतां नुकते उगवलेले असतात; सप्तंबरांत मावळावयास गेले असतात. सप्तीमध्ये डाव्या अंगास जे दोन आहेत, त्यांत वरचा पुलह आणि खालचा त्याच्या उत्तरचा ऋतु होय. ह्या दोहोंस सांधणारी एक रेषा काढून ती खालच्या बाजूस म्हणजे ऋतूच्या अंगास आणखी पांचपट वाढविली तर ध्रुवास जाऊन मिळत.. व तारा सुमारे दुसऱ्या प्रतीची आहे. परिशिष्ट एक ह्यांत तारांच्या प्रती हल्या आहेत. ध्रुवाच्या आसपास सुमारे पंधरा अंशांत इतकी तेजस्वी दुसरी रा नाही. एकदां ध्रुव पाहिल्यावर दोन तीन तासांनी पुन्हा पहावा. . त्या वेळी सत्ताप बरच सरकले असें दिसेल; परंतु ध्रुव पहिल्या जागेवरून चळलेला दिसावयाघानाहा. व यावरून ध्रुवाची ओळख सहज होईल. पुलह आणि क्रतु यांस सांप्रणात रषा खाली वाढविली असतां तीत ध्रुव येतो, म्हणून त्या दोन तारांस ध्रुवद र्शक म्हणतात. अकरा वाजत्व असते. जानुआमध्यान्हीं दिन करून घेता चपासून सात महिन्यांत सप्तर्षि आणि ध्रुव ह्यांची पहिली ओळख आवशीस ।। यते. फेब्रुआरीच्या आरंभी देखील रात्री नऊ वाजतां व जानुआरीमध्ये लता सप्तर्षि नुकते उगवलेले असतात. परंतु ते मध्यान्हीं आलेले पहाणे च असते. जानुआरीच्या आरंभी पहाटेस पांच वाजतां व फेब्रुआरीच्या टिस तीन वाजतां ते मध्यान्ही दिसतात. बाकीच्या तीन महिन्यांत त्यांकरून घेणे असेल तर पहाटेस उठण्याची तसदी घेतली पाहिजे. आटस पांच वाजतां ते नुकतेच उगवलेले असतात; नवंबरांत त्यावेळी ब दिसतात; आणि दिसेंबरांत तर त्याहून वर दिसतात; त्यांत ध्रुवदर्शतर मध्यान्हाच्या अगदी जवळ आलेले असतात. भारंभी पहाटेस तीन वाजतां ते मध्य ची ओळख करून घेणे असेल तर क्टोबरांत पहाटेस पांच वाजता त रेच वर आलेले दिसतात; आणि दिसब