पान:ज्योतिर्विलास.pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्योतिर्विलास. आपल्या स्थानापासून मी पुन्हा मागे पाहूं लागलों, तो त्या अंधकारमय प्र. देशांत तेजाचे दोन लहान लहान ठिपके मला दिसत होते. एक मी पाहिलेला चिमुकल्या बुद्धिमान् प्राण्यांचा लहान गोल व दुसरा त्याभोवती फिरणारा त्याचा परिचारक. बारीक नजरेने पहातां मध्ये माझ्या जवळच दुसरा एक गोल दिसू लागला. त्यावर प्रखर प्रकाश होता. तो लहानच होता तरी त्या पहिल्या गोलाच्या परिचारकापेक्षा मोठा होता. बुधावरून त्याचा व्यास सुमारे १॥ इंच होता. तेजोगोलापासून तो सुमारे ५०० याडौंवर होता, व त्या तेजोगोलाभोंवती फिरत होता. त्याची गति पहिल्या गोलाहून पुष्कळ जलद होती. तेथून पुढे दुसरा एक गोल दिसला. तो आपल्या सभोवती फिरतफिरत मध्यवर्ती तेजोगोलाप्सभोवती फिरत होता; व शुक्रावरून त्यापासून ह्याचे अंतर ९३० यार्ड होते. पहिल्या गोलाप्रमाणे तो सुमारे ४ इंच व्यासाचा होता. परंतु मला हल्ली त्याहून मोठा व त्याहून फार तेजस्वी दिसत होता. जवळ जाऊन पहातों तो ह्या पृथ्वीवरून दोन्ही गोलांचे तेज उसनेच दिसले. बुद्धिमान प्राण्यांच्या गोलावरून ज्वलद्गोल जेवढा दिसे त्याच्या सातपट ह्या दोहोंतील पहिल्यावरून व दुप्पट दुस मंगळावरुन यावरून दिसे. पुढे ज्वलदोलापामन ,समा १९... आपल्यास गट्ट करावयास सांपडावा. कोरड्या भागावरही कांही जंतु दिसले. ते कोठे पष्कळ होते व कोठे थोडे होते. माझ्या बचकेत राहील एवढ्या ह्या गोटीवरही असंख्यात जंतु होते हे पाहून मला आश्चर्य वाटले. वास्तविक त्यांस जंतु म्हणणे देखील शोभत नाही, इतके ते लहान होते. कोरड्या प्रदेशावरील जंतूंमध्ये काही प्राणी इतरांपेक्षा काही विलक्षण दिसले. तरांपेक्षा मोठे होते, किंवा ह्यांचे स्वरूप काही विलक्षण होते, असे नाही. इतर पेक्षा हे लहानच होते. परंतु ह्यांस बुद्धि आहे असे दिसून आले. त्यांनी याकरितां छोटेखानी वसतिस्थाने बांधिली होती, व आपल्या जातीच्या प्राण्यांसोईसाठी लहानमोठे रस्ते केले होते. त्या रस्त्यांवरून ते गाड्यांतून बसून तसेच पाण्याच्या कवचांतूनही कसल्याशा पदार्थात बसून ते तरून जातांना " कवचाला ती खोली कोठची ? परंतु त्यांच्या त्या तरणपात्रास ती भारी केव्हां केव्हां माझ्यासारखा कोणी त्यावर कुंकर घालीत आहेत की काय तेवढ्याने त्या पाण्याचा कल्लोळ होऊन जाई, आणि त्यांत त्या प्राण्यांपालथी होऊन प्रळय उडे. तेव्हां शेकडों प्राणी पाण्यांत गडप होत. हजारों प्राणी त्या जलकवचांतून जात येत. त्या उदकांतून कोळ्या जाह होतापपाणी प्राणी त्या असें वाटे. परंतु तेवढ्याने त्या ची तरणपात्रे पालथी होउन तथापि पुन्हा हजारों प्राणी त्या