पान:ज्योतिर्विलास.pdf/22

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्योतिर्विलास. कांतीकडे सर्वांचे चित्त वेधून गेले. आह्मी बराच वेळ तिकडे पहात असतां, त्याजवर एक डाग दृष्टीस पडला. तेव्हां असें मनांत आले की, पूर्णासही कलंक असावा काय? परंतु त्याविषयी आमचा कोणी मित्र म्हणाला, चंद्रावर मोठा डाग आहे इतकेच नाही, तर सूर्यावरही लहान लहान डाग दिसतात. अग्नीसारखा तेजोगोल, ज्याकडे डोळ्यांनी पहावत नाही, त्यावर डाग असावे हे किती आश्चर्य ! आम्हांस तर प्रथम हे खोटेंच वाटले. परंतु दुर्बिणीतून आमच्या मित्राने ते डाग दुसरे दिवशी आम्हांस प्रत्यक्ष दाखविले. ते पाहून फार विस्मय वाटला. मग आणखी कांही असेच चमत्कार दिसतात की काय म्हणून त्या दुर्विणींतून रात्री पाहूं लागलों, तो शुक्राच्या ठिकाणी चंद्र दिसू लागला. नुसत्या डोळ्यांनी पहावें तो शुक्र, दुर्बिणीत पहावे तो चंद्र ! बरें, दुर्बिणीतून शुक्र न पहातां खरोखर चंद्रच आली पाहिला असे म्हणावें, तर चंद्र त्या वेळी मुळीच नव्हता. तारांकडे दुर्बीण लाविली तो त्या पूर्वीपेक्षां विलक्षण तेजस्वी दिसू लागल्या. दुर्बिणीतून पहाण्यापूर्वी तारांची चकाकी आह्मांस आश्चर्यकारक वाटे, परंतु दुर्बिणीतून दिसणाऱ्या तेजापुढे ती कांहींच नाही, अशी आमची खात्री झाली. आह्मी तारा न पहातां हिरे, माकें, पांच, इंद्रनील इत्यादि रत्नांचे मोठाले समुदायच पहात आहों की काय असें वाले कोठे एका तारेच्या दोन तारा दिसत, कोठे तीन व कोठे चारही दिसत; आणि कोठे कोठे तर नुसत्या डोळ्यांनी जेथें पूर्वी एकादीच तारा दिसावयाची तेथे पतन हजारों तारा दिसत. हे दुर्बिणीतून दिसणारे विलक्षण चमत्कार पाहून आह्मांस भूल तर पडली नाही ना असे वाटू लागलें. याप्रमाणे काही दिवस गेले असतां, वातावरणांत एकाएकी विलक्षण फेरबदल याला. वाऱ्याची दिशा बदलली, समुद्र खवळला, झंझावात ( पर्जन्ययक्त मोठा वाहं लागला, आकाशांत रात्री जेथें हजारों तारा चमकत होत्या तेथे अभें गली व विजा चमकू लागल्या. नक्षत्रराजादिकांनी आपला अधिकार मेघलाकडे दिला. तेव्हां कोठचे नदीतीर, कसचे हवा खाणे, आणि कसचे आका मत्कार ! सर्वच कांहीं बदलून गेले. काही दिवस अशी धामधूम चालपढे हळुहळू आकाशात शांतता दिसू लागली. उन्हाळ्यांत पश्चिमक्षितिजालणच्या बाजूस दोन तारा दिसतनाशा झाल्या म्हणून सांगितले, त्यापकी क्षिणची अगस्त्याची तारा सुमारे तीन महिने तर मुळीच दिसत नव्हती. की पढ़ें मग पहाटे पूर्वेकडे दिसू लागली प्रससादोदयादंभः कुंभयोनेर्महौजसः । "महा तेजस्वी अशा कुंभसंभवाच्या (अगस्त्याच्या ) उदयानंतर उदक —या कालिदासोक्तीला फार काळ लोटल्यामुळे, तितक्या काळांतील विशेषाच्या योगाने, अगस्त्योदयानंतर लागलीच नाहीत तरी सुमारे उदकें स्वच्छ झाली. जिकडे तिकडे वनश्री प्रफुल्लित होऊन गगकरूं लागली. आझांसारख्या चमत्कारप्रियांस, वनश्रीने गगनश्रीस स्वच्छ झालें."-या तारांच्या गतिविशेषाच्या दोन महिन्यांनी उदकें स्वा न-श्रीशी स्पर्धा करूं लाग