पान:ज्योतिर्विलास.pdf/213

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

असली पाहिाप्रमाणे नष्ट तरा परिणाम तरी काया अ विश्व. तला सुमारे सवादोन अब्जावा हिस्सा पृथ्वीस मिळतो. सर्व ग्रहांमिळून सुमारे २२॥ कोटीवा हिस्सा मिळतो. व बाकी सर्व उष्णता आकाशांत व्यर्थ जाते. तारांचा प्रकाश सूर्यासारखा किंवा त्याहूनही जास्त आहे. तेव्हां प्रकाशाच्या मानाने तारांपासूनही उष्णतेचे अरीभवन होत असले पाहिजे. तेव्हां विश्वाच्या स्थितीत फरक होत असला पाहिजे. द्रव्य आणि शक्ति शून्यापासून उत्पन्न होऊ शकत नाही, व त्याप्रमाणे त्यांचा लयही होत नाही असा सांप्रतच्या भौतिकशास्त्राचा सिद्धांत आहे. म्हणून सूर्यामध्ये आपोआप उष्णता उत्पन्न होत नाही. त्याची उष्णता जाते ती त्यास कोणत्या तरी रूपाने पुन्हा मिळाल्याशिवाय अरीभवन सतत चालणार नाही. अरीभवन सरळरेषांनी होते. सूर्यापासून उष्णता जाते ती त्याकडे परत येत नाही. तसे होत असते तर रात्री सूर्याच्या उलट दिशेने उष्णता आपल्यास मिळाली असती. पण तसा अनुभव नाही. तर मग या अरीभवनाने जाणाऱ्या उष्णतेचा परिणाम तरी काय होत असावा ? ती वर सांगितलेल्या सिद्धांताप्रमाणे नष्ट तर होत नाही. तर ती आकाशांत सरळरेषेने पुढे जात असली पाहिजे. ईश्वरीशक्तीने ती कालांतराने सूर्यास मिळणार असेल तर नकळे. सांप्रत मिळत नाही. तर मग सूर्यापासून सांप्रत जी अतयं उष्णता बाहेर पडत आहे तिचा मोबदला त्यास काही मिळतो की काय ही मोठी विचारणीय गोष्ट आहे. सर्याच्या उष्णतेच्या उत्पत्तीविषयी अनेक मते आहेत. एक मत असे आहे की सर्य हा तप्त गोल आहे त्यापासून स्वाभाविक उष्णता बाहेर पडते. परंत अशा रीतीने त्याची तप्तता कमी झाली पाहिजे. त्याची विशिष्ट उष्णता पाण्यासारखी असेल तर वर्षास त्याची तप्तता फारेनहाइटचे २ अश कमी झाली पाहिजे. विशिष्ट उष्णता पृथ्वीच्या घटकद्रव्यांइतकी असेल तर वास ५॥१० अंश तप्तता कमी झाली पाहिजे. म्हणून त्यास नवीन उष्णता मिळत नसल तर तो आजला कधीच थंड झाला असता. व तप्तता कमी होत आहे असा हल्ला अनुभव नाहीं दुसरे असें मत आहे की सूर्य हा अतितप्तद्रवरूप गोल आहे. त्याच्या पोरांना उष्णता प्रवहणनियमाने वर येऊन बाहेर पडते. परंतु यावर वरच्या प्रकारचे दुसरेही आक्षेप आहेत. तिसरें मत, सर्यघटकद्रव्यांच्या काही रसायनकि ष्णता उत्पन्न होत असावी. परंतु त्यावरही अनेक आक्षेप आहेत. असे आहे की सूर्यावर अशनि येऊन पडतात, आणि त्यामुळे उष्णता होते. सूर्याभोवती अशनिमाला पुष्कळ फिरत आहेत. परंतु साक्षात् त्या डणाऱ्या फार थोड्या असतील. आपल्या पृथ्वी इतके ज्यांचे द्रव्य होईल अशनि दर शतकांत सूर्यावर पडले तर त्याची उष्णता कायम राहील. के पडणे अगदी संभवनीय दिसते. पांचवें मत सांप्रत बहुमान्य आहे. ते वायुरूपी पदार्थातून उष्णता बाहेर पडते तसतसे ते आकुंचित होता कुंचनाने जास्त उष्णता उत्पन्न होते. सांप्रत सूर्योतून जितकी उष्णता : कायम राहील. परंतु इत त होतात. परंतु आतकी उष्णता जाते तित,