पान:ज्योतिर्विलास.pdf/150

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्योतिर्विलास. च्या चंद्रावर प्राणी आहेत की नाहीत याबद्दल आपल्यास निश्चयाने काही ठाउका नाही. परंतु मंगळावर कोणी लोक असतील आणि त्यांच्यापाशी आमच्यासार ख्या दुर्बिणी असतील तर त्यांस त्यांच्या चंद्रावर माणसे आहेत की नाहीत सहज दिसत असेल. . बुधाखेरीज सर्व ग्रहांहून मंगळ फारच लहान आहे. तरी त्याजविषयी आ. पल्यास सर्व ग्रहांहून जास्त माहिती आहे. त्याचा पृष्ठभाग दुर्बिणीतून फार चांगला दिसतो. त्याचा काही भाग तांबुस दिसतो आणि काही हिरव्या रंगाचा दि. सतो. तांबुस भाग ही जमीन असावी आणि हिरवा भाग पाणी असावे असें निरं. निराळ्या प्रमाणांवरून सिद्ध झाले आहे. मंगळाच्या दोन्ही ध्रुवाभोंवतालचा भाग चकचकित पांढरा दिसतो. तेथे बर्फ असावे असे दिसते. ऋतुमानाप्रमाणे तोच. चंककित भाग कमजास्त होतो. ऋतुमानाप्रमाणे बर्फ कमजास्त होऊन असें होत असावें. मंगळावर वातावरण आहे, व त्यांत कधी कधी आपल्यासारखी अभ्रे येतात असे दिसते. यावरूनही मंगळावर पाणी आहे असे सिद्ध होते. आणि ह्या गोष्टीस वर्णलेखकयंत्राने प्रत्यंतर मिळाले आहे. आपल्या वातावरणांत जी तत्त्वें आहेत त्याचे प्रकारची तत्त्वे मंगळाच्या वातावरणांत आहेत असे त्याच्या वर्णलेखांवरून सिद्ध झाले आहे. .. त्यांत कधी हे असे सिद्धातावरणांत जालेखा 120 Lउन र धुवाबर्फ भ व खडा ५ का मानिस दHि ण | भुवब RE330 ५० चित्रांक ११-मंगळावरील समुद्र आणि भूमिप्रदेश. मंगळाच्या पृष्ठभागाचे नकाशे काढण्याविषयी आजपर्यंत पुष्कळ प्रयत्न झाले आहेत. ह्या शतकांत चंद्राचे नकाचे काढणारे बिअर आणि माडलर ह्यांनी मंगकाचेही नकाशे काढिले आहेत. परंतु त्यांपेक्षाही डास नामक शोधकानें इ० सन १८५२ पासून १८६४ पर्यंत या कामी केलेले प्रयत्न फारच स्तुत्य आहेत. मर