पान:ज्योतिर्विलास.pdf/141

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शुक्र. १२५ स गैरमाहितास अंमळ मळ अडचण पडते. दोन तीन दिवस पहावे म्हणजे दोघांत ज्या व शुक्र जाणावा. इ. सन १८९२ च्या फेब्रुआरी ६ व्या ता19ळ आले होते; इतके जवळ की नुसत्या डोळ्यांनी काही वेळ मह दिसत होता. १८९४ मध्ये जुलईच्या विसाव्या तारखेस आहे. परंतु तेव्हां त्यांमध्ये अंतर सुमारे एक अंश असेल. भावशीस दिसतो कधी पहाटेस दिसतो. यामुळे हे निरनिराळे या प्राचीन काळी पाश्चात्यांची समजूत होती. आमच्या देशांत सात हाती असे दिसत नाही. ते दोन्ही एकच, असे आम्हांस प जल आहे. ऋग्वेदांत वेन या नावाची एक देवता आहे ती क्रच होय. जान शुक्र सर्व ग्रहांत वरचढ आहे, परंत त्यांचे आकार पाहिले तर उलट स्थात आहे. सर्वात बुध आणि मंगळ मात्र शाहन लहान आहेत. बाक त्याच्याहून माठ आहेत. त्याच्या खालोखाल तेजस्वी जो गुरु तो आकारान त्याच्या १३०० पट मोठा आहे. आणि सर्व अचल तारांत तेजस्वी दिसणारा परतु गुरूहून कमाच तेजस्वी असा जो व्याध, तो त्या गुरूहूनही सुमारे १०० कोटी पट परतु यावरून शुक्र फारच लहान असेल, आणि त्याची चांदणी एपढाशी दिसत ती कितीशी मोठी असणार, असे तुम्हांस वाटेल, तर तसे मात्र नाहा. शुक्रावर समुद्र असतील तर शुक्राभोंवतीं प्रदक्षिणा करावयाची झाल्यास फार जलद चालणाऱ्या आगबोटीने २ महिने लागतील. शुक्र बहुतेक आपल्या अवाढ जलद चाल एवढा मोठा आहे. फिरतांना शुक्र एकसूर्य येतो बुधाप्रमाणे सूर्याभोवती फिरतांना शक्र एकदां सर्य आणि पृथ्वी यांच्या मध्ये येतो; आणि एकदां तो व पृथ्वी यांच्यामध्ये सूर्य येतो. अंतयोगाच्या वेळा ता आपल्यापासून सुमारे २॥ कोटी मैल असतो आणि बहियोगाच्या वेळी सुमारे १६ कोटी मैल असतो. या दोन्ही वेळी तो नुसत्या डोळ्यांनी किंवा दुर्बिणीतून दिसत नाहीं; त्याचा अस्त असतो. अंतर्योग आणि बहिर्योग यांच्या सुमारास त्याचे बिब अनुक्रमें ६० विकला आणि १० विकला असते. नुसत्या डोळ्यांनी यापेक्षां तें मोठे दिसते; परंतु किरणांचे अरीभवन होऊन त्याभोवती किरणचक्र दिसते, यामुळे तसे होते. दुर्बिणीतून पाहिले असतां चंद्राप्रमाणे शुक्राच्या कला कमजास्त दिसतात. त्या पुढले पानावर चित्रांक १० यांत दाखविल्या आहेत. चंद्र आणि शुक्र यांच्या कलावृद्धिक्षयाचे नियम एकच आहेत. परंतु वस्तुस्थिति थोडीशी निराळी आहे. चंद्र पृथ्वीभोवती फिरतो; आणि शुक्र सूर्याभोवती फिरतो; दोघेही पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतात. हे मनांत आणून सूर्याभोंवतीं शुक्र प्रत्यक्ष किंवा कल्पनाचक्षूसमोर फिरवून पहावा; म्हणजे कला कमजास्त कशा होतात

  • ही गोष्ट मला प्रथम प्रो० बा० गं० टिळक यांपासून समजली.