पान:ज्योतिर्विलास.pdf/५६

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


पुस्तक काही दिवसांनी प्रसिद्ध होईल. ज्योतिर्विलास- उत्तराभाद्रपदांच्या दोहोंपैकी दक्षिणच्या तारेच्या आग्नेयीस सुमारे १०।११ अंश ६७ तारा बऱ्याच तेजस्वी आहेत. व त्या बहुधा सारख्या अंतरावर आहेत. रां वर तारांची एक रांग लागते. ती सामान्यतः पूर्वपश्चिम गेली आहे. तीत सुमा गेंतील शेवटली तारा चवथ्या प्रतीची आहे. ती अश्विनीच्या दक्षिणेस आहे ही रांग मृदंगाची उत्तर बाजू होते. दक्षिण बाजूत फारशा तारा नाहीत. मध्ये व दोन बाजूत कांहीं बारीक तारा आहेत. चंद्र जवळ असतां ह्या सर्व लोपून जा. तात. मंगळ, गुरु, शनि, किंवा शुक्र हे रेवती नक्षत्रांत असतील तेव्हां रेवतींची ओळख करून घेणे सोईचे असते. सर्व नक्षत्रे सारख्या अंतरावर नाहीत म्हणून चंद्रादिकांच्या गतीचे गणित करण्याकरितां क्रांतिवृत्ताचे २७ विभाग करून त्यांतल्या प्रत्येकास नक्षत्र म्हणतात, हा नक्षत्र शब्दाचा दुसरा अर्थ होय. सायनपंचांगांतली चंद्रनक्षत्रे विभागात्मक आहेत. त्यांचा आरंभ वसंतसंपातापासून होतो. उत्तराभाद्रपदांच्या दोन तारांपैकी उत्तरेकडच्या तारेपासून विषुववृत्तावर लंब काढिला तर तो विषुववृत्तास जेथें छेदिते. त्याच्या सुमारे पाऊण अंश पश्चिमेस हा संपात आहे. ह्या लंबाच्या सुमारे सवा अंश पूर्वेस उत्तराभाद्रपदांची दुसरी तारा राहते. "त्यातला मुख्य तारपिहिल्या प्रतीची आहे. जूनम गेईल. मध्ये पहाटेस उगवते. अप्रिलांत पहाटेस मध्यान्हीं उत्तरेस सुमारे २० अंश असते. श्रवणाच्या तीन तारांपैकी पहिली पहिल्या प्रतीची आहे. पहा. धनिष्ठांच्या कोणी पांच व कोणी सहा तारा मानितात. प्रसिद्धि आहे. ह्या पांच बारीक तारा अगदी जवळ जवळ आहेत. पूर्वेस किंचित् उत्तर बाजूस त्यांचा झुबका दिसतो. अभिजितच्या जवळच ईशान्येस व धनिष्ठांच्या उत्तरेस सुमारे ३० हंस नामक एक तारकापुंज आहे. त्यांत एक पहिल्या प्रतीची तारा आहे. क्षत्रपट ३ यांत ही दिली आहे. ती मे महिन्यांत पहाटेस व आक्टोबरांत आव स मध्यान्हीं येते. व तेव्हां ती खस्वस्तिकाच्या उत्तरेस सुमारे २५ अंश अ नकाशांत आकाशगंगा दाखविली आहे, तीवरून व प्रत्यक्ष पाहून दिसून रे की सदरहू तारकापुंज आकाशगंगेंत आहे. हंस हे नांव आमच्या ज्योतिष नाही, पाश्चात्यांच्या नावावरून भाषांतर करून घेतले आहे, हे खरे. तरी मच्या इतर ग्रंथांत ते आहे असे मला वाटते. हंस आकाशगंगेत स्नान करित असे वर्णन आपल्या काव्यपुराणादि ग्रंथांत पुष्कळ येते. हंसस शरहतु फार । आहे. आकाशांतील हंसपुंजांतील तारा आकाशगंगेत आहेत, व त्या शरदृतू- स्वच्छ आकाशांत आवशीस चांगल्या दिसतात. यावरून या दोहोंचा संबंध

  • माझ्या दुसऱ्या एका पुस्तकांत ही गोष्ट निरनिराळ्या प्रमाणांनी सिद्ध केली आहे.

अॅ