पान:ज्योतिर्विलास.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ळतात. चाया चंद्रास नळाच्या घोड्याकडून लात मारविली आहे. चंद्र सुमारे सत्तावीस देवसांत नर्व नक्षत्रांतून एकदा क्रमण करितो. एकेक नक्षत्राच्या तारांशी त्याचा यावरून चंद्राच्या सत्तावीस स्त्रिया झाल्या. देवाची मंदिरें. वा असे अनुमान होते. आपल्या पौराणिक कथांतील स्वर्गगेंत अवगाहन कर- रे तारकारूपी हंस आणि पाश्चात्यांच्या प्राचीन तारकापुंजांतील हंस ही दोन नांवें ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे. शततारका नांवावरून या नक्षत्राच्या १०० तारा असतील असे वाटते. व 4 कळ ग्रंथांत ही संख्या दिलेलीही आहे. परंतु या नक्षत्राचे मूळचे नांव शतभि- क् आहे. तीनचार प्रसिद्ध ग्रंथांत ह्याची एकच तारा आहे. ती चवथ्या प्रती- आहे. नवंबरांत आवशीस ही मध्यान्हीं येते. व तेव्हां सुमारे २८ अंश क्षिणेस दिसते. सगळ्या आकाशांत पहिल्या प्रतीच्या तारा २० आहेत. त्यांपैकी अठरा मच्या प्राचीन ग्रंथांत आल्या आहेत. बाकीच्या दोन मला कोठे आढळल्या हीत. आमच्या प्राचीन ग्रंथांतल्या मात्र तारा नक्षत्रपटांत देण्याचा माझा मुख्य द्देश आहे. त्याप्रमाणे वरील अठरा आल्याच आहेत. परंतु बाकीच्या दोन खील पहिल्या प्रतीच्या म्हणून दिल्या आहेत. त्यांपैकी याममत्स्य पुंजांत एक हाहे. ती नवंबरांत आवशीस मध्यान्हीं येते. व तेव्हां खस्वस्तिकाच्या दक्षिणेस मारे ५० अंश दिसते. दुसरी यमुनानदी नांवाच्या राशीत फार दक्षिणेस आहे. दिसेंबरच्या अखेरीस आवझीन. हे होण्यासही मनुष्योत्पत्तनितर बराच काळ तेरा अंश मात्र दिसते. वस्तुमात्राचे बराच काळ अवलोकन झालें, तिजविषयी अ- याममत्स्यांतील नाले, म्हणजे त्याच्या स्थितीविषयी काही नियम दिसून ये- जळखतां येते कालांतराने अशा नियमांचे शास्त्र बनते. परंतु त्यापूर्वी कल्पनातरं- राहे असते. वस्तूचे अवलोकन झाले की पुरे, लागल्याच कल्पना चालू कल्पनेला पाय टेकण्यास थोडीशी जागा सांपडली की तिचे आकाशांत ताण सुरू होते. कधी कधी तर पाय ठेवण्यासही आधार नसला तरी तिच्या हाय चालू होतात. जगाच्या आरंभी कल्पनेचे साम्राज्य असले पाहिजे हैं घड आहे. सकाळी पूर्वेस उगवलेला सूर्य संध्याकाळी पश्चिमेस मावळतो. तो तो कोठे ? दुसरे दिवशी तोच सूर्य उगवतोसें कशावरून ? असें मनांत येणे हजिक आहे. एकाहून जास्त सूर्य होण्याचे मूळ हेच. कोणी बारा गणी सूर्यचंद्र दोन दोन आहेत असे मानिले. याप्रमाणेच सूर्याला सहस्र नेत्र (प्त झाले. तो रथांत बसतो, त्याला सात घोडे आहेत, अशा कल्पना निघाल्या. द्रावरचा डाग पाहून त्यावर कल्पना चालल्या. सा घेतला आहे; कोणी म्हणतो हरिण धरिला आहे; कोणी तर एक मनुष्य चंद्रा- र नेऊन बसविला आहे. आणि आमच्या एका नामांकित रसिक कवीने तर मारे एकेक रात्र समागम असतो.

  • ही कल्पना युरोपियन राष्ट्राची आहे.

६ सूर्य कल्पिले. कोणी म्हणतो त्याने हातांत