पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्ञानेश्वरवचनामृत. [६२४ जे स्वगुणी उद्भटे । घेऊनि सत्त्व चोखटे । निगे सांडूनि कोपट । भोगक्षम है। अवचेटें ऐसा जो जाये । तो सत्वाचाचि नवा होये। किंबहुना जन्म लाहे । ज्ञानियांमाजी ॥ सांग पां धनुर्धरा । रावो रायपणे डोंगरा। गलिया अपुरा । होय काई ॥ ना तरि येथींचा दिवा । नेलियां सेजेया गांचा । तो तेथें तरी पांडवा । दीपचि की। ज्ञा. १४. २१५-२२२. इयाचि परी देख । तमसत्व अधोमुख । बैसोनि जै आगळीक । धरी रज ॥ आपुलिया कार्याचा । धुमांड गांवी देहाचा।। माजवी ते चिन्हांचा । उदय ऐसा ॥ पांजरली वाहटुळी । करी वेगळ वेटाळी । तैसी विषयी सरळी । इंद्रिया होय ॥ परदारादि पडे । परि विरुद्ध ऐसे नावडे । मग शेळियेचेनि तोडे । सैंघ चारी ॥...॥ आणि आड पंडलिया। उद्यमजातां भलतियां। प्रवृत्ति धनंजया । हात न काढी ॥ तेवींचि एकादा प्रासाद । कां करावा अश्वमेध । ऐसा अचाट छंद । घेऊनि उठी। नगरेचि रचावीं । जळाशये निर्मावी। महावने लावावीं । नानाविधं ॥ ऐसैसा अफाटी कर्मी । समारंभ उपक्रमी। आणि दृष्टादृष्टकामी । पुरे न म्हणे ॥ ॥ १ श्रेष्ठ. २ शुद्ध. ३ खोपटें. ४ भोगाचें. ५ अकस्मात्. ६ जवळच्या. ७ वरचढ. ८ धुमाकूळ, ९ पसरलेली, उठलेली. १० मोकळीक. ११ पाहिजे तें. १२ पुढें भाला असतां. १३ तलाव. ११.91