पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- - ६२४] तत्त्वज्ञान. घसंती प-खंडे । इति जैसी ॥ सर्वेद्रियांच्या आंगणीं । विवेक करी राबणी। साचि करचरणीं। होती डोळे॥ राजहंसापुढे । चांचूचें आगरडें। तोडी जेवि झगडे। क्षीरनीराचे ।। तेवि दोषादोषविवेकी । इंद्रियचि होती पारखीं। नियम बा रे पाईको । वोळगे तैं। नायिकणे ते कानचि वाळी । न पाहणे ते दिठीचि गाळी । अवाच्य ते टाळी । जोभचि गा॥ वातीपुढां जैसे । पळो लागे काळवस। निषिद्ध इंद्रियां तैसे। समोर नोहे ॥ धारधिरकाळे । महानदी उचंबळे । तैसी बुद्धि पघळे । शास्त्रजातीं॥ अगा पुनवेच्या दिवशीं । चंद्रप्रभा धांवे आकाशी। शानी वृत्ति तैसी । फांक सैंघ॥ वासना एकवटे । प्रवृत्ति वोहटे। मानस विटे । विषयांवरी॥ __ ज्ञा. १४. २०५-२१४. एवं सत्व वाढे । तें हैं चिह्न फुडें । आणि निधनही घडे । तेव्हांचि जरी॥ कां पाहोलेनि सुयाणे । जालया परंगुणे । पढियंते पाहुणे । स्वगानि ये॥ तरि जैसाधि घरींचि संपत्तिा आणि तैसीच औदार्यधैर्यवृत्ति। मा परत्रा आणि कीर्ति । कां नोहावें ॥...॥ ... १ कमलात. २ पहारा, चाकरी. ३ खरोखर. ४ टोंक, अग्र. ५ चाकरी. ६ आश्रय करतो. ७ अंधार. ८ पर्जन्यकाळी. ९ फांकते, वाढते. १० उदय पावणे. ११ सुकाळ. १२ मेजवानी. १३ आवडता.