पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- ६२४] तत्वज्ञान. स्पृहा मना पुढां । आशेचा घे दवडा। विश्व घापे चाडा । पायर्यातळीं ॥ इत्यादि वाढतां रजीं। इये चिन्हें होतीं सांजी। आणि ऐशा समाजी । वेचे जरी देह ॥ तरि आघवाचि इहीं। परिवारला आनी देहीं। रिगे परि योनिही । मानुषीची ॥ सुरवाडेंसी भिकारी । वसो पां राजमंदिरीं। तरी काय अवधारी। रावो होईल ॥ बैल तेथे करबोडें । हे न चुके गा फुडे । नेइजो कां वन्हाडे। समर्थाचेनि । म्हणोनि व्यापाराच्या हाती । उसंतु दिहाँ ना राती । तैसयाचिये पांती । जुपिजे तो॥ कर्मजडाच्या ठायीं । किंबहुना होय देहीं। जो रजोवृत्तीच्या डोहीं । बुडोनि निमे ॥ ज्ञा. १४. २२४-२४३. मग तैसाचि पुढती । रजसत्ववृत्ति। गिळूनि ये उन्नति । तमोगुण ॥...॥ तरी होय ऐसे मन । जैसे रविचंद्रहीन । रात्रीचे कां गगन । अंवसेचिये ॥ तैसे अंतर असोस । होय स्फूर्तिहीन उद्वंस।। विचाराची भाष । हारपे तें ॥ बुद्धि मेचवेना धोडौं। हा ठायवरी मवाळे सांडी। आठवो देशधडी । जाला दिसे ॥ अविवेकाचेनि माजे । सबाह्य शरीर गाजे। एकलेनि घेपे दीजे । मौढ्ये तेथ ॥...॥ पैं आणिकही एक दिसे । जे दुष्कृती चित्त उल्हासे । १. घालतो. २ सुरेख. ३ चिन्हसमुदायांत. -४ सुखान. ५ काडबा. ६ विश्रांति. ७ दिवसां. ८ पंक्तीला. ९ आतिशय. १० शून्य, वोस. ११ मोजतां येत नाही. १२ मृदुपणा.