पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६२.] तत्वज्ञान. मग क्षोभला समारंभे । घाली तेथः ॥.... अर्जुना गा यापरी । साकार कल्पूनि पुरी। आत्मा विस्मृतीची करी। निद्रा तेथ ॥...॥ हा जनक हे माता । हा भी गौर हीन पुरता। पुत्र वित्त कांता । माझे हे ना ॥ ऐसिया वेळघोनि स्वप्ना । धांवत भैवस्वर्गाचिया राना। तया चैतन्या नाम अर्जुना। क्षर पुरुष गा॥ आतां ऐक क्षेत्रज्ञ येणे । नामें जयाने बोलणे । मग जीयु का म्हणे । जिये दशेते ॥ जो आपुलेनि विसरे । सर्वभूतत्के अनुकरे । तो आत्मा बोलिजे क्षर । पुरुष नामें ॥...॥ आणि क्षरपणाचा नाथिला । आळ यया ऐसेनि आला । जे उपाधीचि आतँला । म्हणोनियां ॥ जैसी खळीळिचिया उदका- सरसीं उदोळे चंद्रिका। तैसा विकारां औपाधिका । ऐसाचि मे ॥...॥ ऐसे उपाधीचेनि पाडे । क्षणिकत्व याते जोडे । तेणे खोकरपणे घडे । क्षर हे नाम ॥ एवं जीवचैतन्य आघवे । हे क्षर पुरुष जाणावे। आतां रूप करूं बरवें । अक्षरासी ॥ ज्ञा. १५. ४७८-१०१. २० अक्षरविचार. तरी अक्षर जो दुसरा । पुरुष पैं धनुर्धरा। तो मध्यस्थ गा गिरिवरां । मेरू जैसा ॥...॥ ...१ उडी घालतो. २ आश्रय करून. ३ संसार. ४ शिरतो, संचार करतो. ५ खोटा. ६ आरोप. ७ स्वाधीन झाला. ८ हालणारा मोढा. ९ हालतें. १. भासतो. ११ नश्वरत्व.