पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- ज्ञानेश्वरवचनामृत. [६२० मैं आटोनि गेलिया सागर । मग तरंग ना नीर। तया ऐशी अनाकार । जे दशा गा ।।...॥ विश्व आघवेधि मावळे । आणि आत्मबोध तरी मुंजळे । तिये अज्ञान दशे केवळे । अक्षर नामः ॥ सर्वी कळी सांडिले जैसे । चंद्रपण उरे अंवसे। रूपा जाणावे तैसें । अक्षराचे ॥...॥ घन अज्ञान सुषुप्ति । तो बीजभाव म्हणती। येर स्वप्न हन जागृति । फळभाव तो॥ जयासी का बीजभाव । वेदांती केला ऐसा आवं। तो तया पुरुषा ठाव । अक्षराचा ॥...॥ येर क्षर पुरुष का जनीं। देहीं खेळे जागृती स्वप्नीं। तिया अवस्था जो दोन्ही । वियाला गा ॥ मैं अज्ञान धन सुषुप्ति । एसैसी जे का ख्याती। या उणी येकी प्राप्ती । ब्रह्माची जे ॥...॥ है असो अधोशाखा । या संसाररूपा रुखा। मूळ ते पुरुषा। अक्षराचे ॥ म्हणोनि यया आपैसे । क्षरणे पां नसे । आणिकही हा न नाशे । ज्ञानाउणे ॥ यालागी हा अक्षर। ऐसा वेदांती डगर। केला देशी थोर । सिद्धांताचा॥ ज्ञा. १९. ५०२-५३४. २१ उत्तमपुरुष. आतां अन्यथाज्ञानी । या दोन्ही अवस्था जया जनीं। तया हरपती घनी । अज्ञानतत्वीं ॥ .. १ प्रकाशत नाही. २ डौल. ३ ज्ञानाशिवाय. ४ प्रसिद्धि. ५ विपरीत ज्ञान. ६ नाहीशा होतात.