पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

झानेश्वरवचनामृत. [६४ इहीं दोहींचि परि संसार। कोंदला असे ॥ आतां क्षर तो कवण । अक्षर तो किंलक्षण। हे अभिप्राय संपूर्ण । विवंचूं गा॥ - ज्ञा. १५. ४७१-४७७. १९. क्षरविचार. तरि महदहंकारा- लागुंनिया धनुर्धरा। सृांतीचा पांगोरा-। वेरो पैं गा॥ जे काही सान थोर । चालते अथवा स्थिर। किंबहुना गोचर । मनबुद्धीसि जें ॥ जेतुले पांचभौतिक घडते । जै नामरूपा सांपडते । गुणत्रयाच्या पडते । कामठां जे ॥ . भूताकृतीचे नाणे । घडत भांगारे जेणे। कालासि जू खेळणे । जिहीं कवडां। जाणणेनिची विपरीते । जे जे काही जाणिजेते। जे प्रतिक्षणी निमते। होऊनियां। अगा कादनि भ्रांतीचे दांग । उभवी सृष्टीचे आंग। है असो बहु जग । जया नाम ॥ मैं अष्टधा भिन्न ऐसें । जे दाविले प्रकृतिमिलें। जे क्षेत्रद्वारा छत्तीसें । भागी केले ॥ हे मागील सांगों किती । अगा आतांचि जे प्रस्तुतीं। वृक्षाकाररूपकरीतीं । निरूपिलें ॥ ते आघवेचि साकार । कल्पुनी आपणपयां पुर। जाले असे तदनुसार । चैतन्याच॥ जैसा कुहां आपणचि बिबे । सिंह प्रतिबिंब पाहतां क्षोभे। १ पासून. २ अनापर्यंत. ३ लहान ४ उत्पन्न होतें. ५ टांकसाळ. ६ सोनें. ७ जुगार. ८ मरतें. ९ अरण्य. १० विहीर.