पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/200

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२० साक्षात्कार.... अहो नारदादिकां संतां । त्यांचिया उक्तिरूप सरितां। मी महोदधि जाहालो अनंता । संवादसुखाचा॥ . प्रभु आघवेनि येणे जन्मे । जिये पुण्ये केली मियां उत्तमें। तयांची न टकतीचि अंगी कामे । सद्गुरु तुवां॥ येन्हवीं वडिलवडिलांचेनि मुखें । मी सदा तूंतें कानी आइके। परि कृपा न कीजेचि तुवां एके । तंव नेणवचि काहीं॥ म्हणोनि भाग्य जै सानुकूळ । जालिया केले उद्यम सदा सफळ। तैसे श्रुताधीत सकळ । गुरुकृपा साच॥ जी बनकर झाडेसी जीवें साटी । पाडूनि जन्मे काढी औटी। परि फळेसी तेंचि भेटी । वसंत पावे ॥...॥ का इंद्रिये वाचा प्राण ।यां जालियांचे तेचि सार्थकपण। 5 चैतन्य येऊनि आपण । संचरे माजीं॥ तैसे शब्दजात आलोडिलें। अथवा योगादिक जे अभ्यासिले। ते तेंचि म्हणों ये आपुले। 5 सानुकुळ श्रीगुरू॥ _ ज्ञा. १०. १४४-१७२. १२०. संतांस भजल्याने रहस्यप्राप्ति. ते गा मान 4 बरवे। जरि मनी आथि जाणावें। तरि संतांते भजावे । सर्वस्वेसीं ॥ जे ज्ञानाचा कुरुठाँ। तेथ सेवा हा दारवंठा। तो स्वाधीन करी सुभटा। वोळगोनि ॥ तरि तनुमनजीवचरणांसी लागावे। आणि अगवंता करावे । दास्य सकळ ॥ मग अपेक्षित जे आपुले। तेही सांगतील पुसिलें। जेणे अंतःकरण बोधिले । संकल्पा न ये॥ १ पावणे, प्राप्तहोणे. २ माळी. ३. संयोग, मोबदला. ४ जन्म काढतो. ५ कष्टानें. ६ अभ्यासिलें. ७ घरटे, आश्रय. ८ आश्रय करून. ९ इच्छितः