पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/173

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

.. . . . . . .. .. १२० ज्ञानेश्वरवचनामृत. [६९५ मार्गी अंधासरिसा । पुढे देखणाही चाले जैसा। अज्ञाना प्रकटावा धर्म तैसा । आचरोनि ॥ हां गा ऐसे जरी न कीजे । तरी अज्ञाना काय उमजे। तिहीं कवणे परी जाणिजे । मार्गात या ॥ एथ वडील जे जे करिती । नया नाम धर्म ठेविती। तोच येर अनुष्ठिती । सामान्य सकळ ॥ ... है ऐसे असे स्वभावे । म्हणोनि कर्म न संडावें । ............ विशेषे आचरावे लागे संती॥ ज्ञा. ३. १५५-१५९. ..९६. नैष्कर्म्यतत्त्व कोणास सांगावे ? जे सायासे स्तन सेवी । ते पक्काने कवि जेवी। ........ म्हणोनि बाळका जैसी नेदावीं । धनुर्धरा॥.. तैसी कर्मी जया अयोग्यता । तयांप्रती नैष्कर्म्यता । ... न प्रगटावी खेळतां । आदिकरूनि ॥.. तेथे सक्रियाचि लावावी । तेचि एकी प्रशंसावी । नैष्कर्मी ही दावावी । आचरोनि ॥ तया लोकसंग्रहालागीं। वर्ततां कर्मसंगी।.... तो कर्मबंध आंगीं । वाजेल ना॥ जैसी बहुरूपियाची रावोराणी । स्त्रीपुरुषभावो नाहीं मनीं। . परि लोकसंपादणी । तैसीचि करिती ॥ - ज्ञा. ३. १७२-१७६. १ डोळस. २ समजेल. ३ श्रेष्ट. ४ कष्टानें. ५ देऊ नयेत. ६ लागणार नाही. लोकांमध्ये वर्तणूक.. ..... : .