पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/172

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६९५] नीतिविचार. तेथ सर्वबंधलक्षणे । पापे उरावे दुजेपणे। ते माझ्या बोधी वायाणे । होऊनि जाईल ॥ जळी पडिलिया लवणा । सर्वही जळ होय विचक्षणा। तुज मी अनन्यशरणा। होईन तैसा ॥ येतुलेनी आपैसया। सुटलाचि आहासी धनंजया। घेई मज प्रकाशौनियां । सोडवीन तूंते ॥ याकारणे पुढतीं। हे आधीं न वाहे चित्तीं। मज एकासि ये सुमति । जाणोनि शरण । - ज्ञा. १८. १३९८-१४१६. ९४. कर्मात नैष्कर्म्यसिद्धि. आणि उदोअस्ताचेनि प्रमाणे । जैसे न चलता सूर्याचे चालणें । तैसे नष्कर्व्यतत्व जाणे । कर्मीचि असतां ॥ तो मनुष्यासारिखा तरी आवडे । परि मनुष्यत्व तया न घडे। ., जैसे जळामाजि न बुडे । भानुबिंब ॥ तेणे न पाहतां विश्व देखिले । न करितां सर्व केले। न भोगितां भोगिलें। भोग्यजात ॥ येकोच ठायीं बैसला। परि सर्वत्र तोचि गेला॥ हैं असो विश्व जाहला । आंगेचि तो॥ ज्ञा. ४. ९९-१०२. ९५. संतांस कर्माचरणाविषयी आग्रह. देखे प्राप्तार्थ जाहले। जे निष्कामता पावले । तयांही कर्तव्य असे उरले । लोकालागीं ॥ १ व्यर्थ. २ मनोव्यथा. ३ उदय. ४ दिसतो.