पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/170

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६.९३] नीतिविचार. .....९२. तामस तप. केवळ मूर्खपणाचा वारा जीवीं घेऊनि धनुर्धरा। नाम ठेविजे शरीरा। वैरियाचे ॥...॥ माथां जाळिजती गुगुळ । पाठीं घालिजती गळ। आंग जाळिती इंगळ । जळत भिंता॥ दवडोनि श्वासोच्छास। कीजती वायांचि उपवास । कां घेपती धूमाचे घांस । अधोमुखे ॥ हिमोदकें आकंठे । खडके सेविजती तटे । जितां मांसाचे चिमुटे । तोडिती जेथ ॥ .. ऐसी नानापरी हे काया। घाय सुतां मैं धनंजया। तप कीजे नाशावया । पुढिलांत ॥ आंगभारे सुटला धोडा । आपण फुटोनि होय खंडखंडा। का आड जालियाते रगडा । करी जैसा ॥ तेविं आपुलिया ऑटणिया । सुखे असतयां प्राणियां। .. जियावया शिराणिया । कीजती गा॥ किंबहुना हे वोखटी। घेऊनि क्लेशाची हातवटी।... तप निफजे ते किरीटी। तामस होय ॥ . ज्ञा. १७.२५४-२६२. . ९३. ईश्वराचा अभेदसाक्षात्कार म्हणजेच ईश्वरास शरण जाणे. मैं आपलेनि भेदेविण । माझे जाणिजे जे एकपण। तयाचि नांव शरण । मज येणे गा॥ जैसे घटाचेनि नाशे । गगनीं गगन प्रवेशे। मज शरण येणे तैसें । ऐक्ये करी॥ १ समजणे. २ खडकाळ. . ३ क्लेशांत घालून. ४ नाश करणे. ५ जिवंत रहाणे. ६ इच्छा. ६ वाईट. ७ प्रकार.