पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/169

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११६ शानेश्वरवचनामृत. [६९० काय बहु बोलो अर्जुना । – हे दशा ये मना। ते मनस्तपोभिधाना । पात्र होय ती॥ . ज्ञा. १७. २२४-२३६ . . . ९१. राजस तप. ना तरि तपस्थापनेलागी । दुजेपण मांडूनि जगीं। ...... महत्वाद्रीच्या शृंगी । बैसावया ॥ . त्रिभुवनींचिया सन्माना । न वचाव ठाया आना। धुरेचिया आसना। भोजनालागीं ॥ विश्वाचेया स्तोत्रा । आपण होआवया पात्रा। विश्वे आपलिया यात्रा । कराविया ॥ . लोकांचिया विविधा पूजा । आश्रय न धरावया दुजा । .. भोग भोगावे वोजा । महत्वाचिये ॥ आंग बोल माखूनि तपे । विकावया आपण। अंगहीन पड। जियापरी॥ हे असो धनमानी आस । वाढउनी तप कीजे सायास। ते तेचि तप राजस । बोलिजे गा॥ पहरणे जे दुहिले । ते ते गुरूंन दुभचि व्याले। ... . का उभे शेत चारिले । पिकावया नुरे ॥ तैसें फोकारितां तप । कजि जे साक्षेप। ते फळी तंव सोप । निःशेष जाय ...॥ येन्हवीं तरी आकाश मांडी । जो गोंनि ब्रह्मांड फोडी। तो अकाळ मेघ काय घडी । राहात आहे ॥ तैसे राजस तप जे होय । ते फळी कीर वांझ जाय। परी आचरणीहि नोहे । निवोहते गा॥ .... ज्ञा. १७. २४२-२५२.. १ जाणे. २ चांगलेपणानें. ३ वेश्या. ४ शृंगार करते. ५ वीईपर्यंत दूध देणारे जनावर. ६ निष्फळ.