पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/171

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११८ ज्ञानेश्वरवचनामृत. सुवर्णमणि सोनया । ये कल्लोळ जैसा पाणियां। तैसा मज धनंजया । शरण ये तूं ॥ वांचूनि सागराच्या पोटीं । वडवानळ शरण आला किरीटी। जाळू न शके तया गोठी । जाली देख पां॥ मजही शरण रिधिजे । आणि जीवित्वोच आसिजे । धिग्बोली यिया न लजे। प्रज्ञा केवीं ॥ अगा प्राकृता ही राया। आंगी पडे जे धनंजया। ते दासिरूं ही की तया । समान होय ॥ मा मी विश्वेश्वर भेटें । आणि जीवग्रंथि न सुटे। हे बोल नको वोखटे । कानी लावू ॥ म्हणौनि मी होऊनि माते । सेवणे आहे आयिते । तैसे करी हातां येते । ज्ञाने येणें ॥ मग ताकौनियां काढिले । लोणी माघौतें ताकी घातले। परि न घेचि कांहीं केले । तेणे जेवीं॥ तैसे अद्वयत्वे मज । शरण रिघालिया तुज । धर्माधर्म हे सहज । लागताल ना॥ लोहे उभे खाय माती । ते परिसाचिये संगतीं। सोने जालियां पुढती । न शिविजे मळे ॥ हे असो काष्ठापासोनि । मथूनि घेतलिया वन्हि । मग काष्ठेही कोडोनि । न ठेके जैसा ॥ अर्जुना काय दिनकर । देखत आहे आंधार ॥ की प्रबोधी होय गोचर । स्वप्नभ्रम ॥ तैसे मजसी एकवटलेया । मी सर्वरूप वांचोनियां। आन कांहीं उरावया । कारण असे ॥ म्हणौनि तयाचें कांहीं। चिंती ना आपुल्या ठायीं। तुझे पापपुण्य पाहीं । मीचि होईन । । १ लाट. १ येहवी. ३ यःकश्चित् . ४ पुनः. ५ लोखंड. ६ मंथन करून. ७ सांपडे. ८ जागृतीत.