पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/157

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्ञानेश्वरवचनामृत. .. [६८० की मावळिलिया दिनकर । सरे किरणांचा प्रसर । तैसा मनोजये प्रकार । बुद्धींद्रियां ॥ एवं मनपवननियमें । होती दाही इंद्रिये अक्षमें। ते अचापल्य वमैं । येणे होय ॥ .. ज्ञा. १६. ११३-१८५. आतां ईश्वरप्राप्तीलागीं। प्रवर्तता ज्ञानयोगीं। धिवसेयाच्या आंगीं । वोसिवा नव्हे ॥ वोखटे मरणाऐसें । तेही आले अग्निप्रवेशे । परि प्राणेश्वरोद्देशे । न गणीचि सती ॥...॥ न ठाके निषेध आड । न पडे विधीची भीड । नुपजेचि जीवीं कोड । महासिद्धीचे॥ ऐसे ईश्वराकडे निजे । धांवे आपसया सहज । तया नांव तेज । आध्यात्मिक ते॥ आतां सर्वही साहातिया गरिमा । गर्वा न ये तेचि क्षमा । जैसे देह वाहोनि रोमां। वाहणे नेणे ॥ आणि मातलिया इंद्रियांचे वेग। का प्राचीने खवळले रोग। अथवा योगवियोग । प्रियाप्रियांचे ॥. यया आघवियांचाचि थोर । एके वेळे आलिया पूर। तरि अगस्त्याहुनि धीर । उभा ठाके ॥ आकाशीं धूमाची रेखा । उठिली बहुवा आगळिका। ते गिळी येकी झुलका । वारा जेवीं॥ तैसे आधिभूताधिदैवां । अध्यात्मादि उपद्रवां । पातलेयां पांडवा । गिळूनि घाली ॥ ऐसे चित्तक्षोभाच्या अवसरी । उचलूनि धैर्या जे चांगावे करी। धृति म्हणिपे अवधारी । तियेते गा॥ SAMIERTAIN १ दीन. २ धैर्याच्या. ३ न्यूनता. ४ वाईट. ५ अंतःकरण. ६ मोठेपणा. ७ अंगावरील केस. ८ प्रारब्धाने.