पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/156

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६८.] नीतिविचार. आतां माशिया जैसे मोहळ । जळचरा जेचिं जळ । कां पक्षिया अंतराळ । मोकळे हे ॥ ..... ना तरी बाळकोद्देशे । मातेचे स्नेह जैसे। कां वसंतींच्या स्पर्शे । मऊ मलयानिळ ॥ -- ...... डोळेयां प्रियांची भेटी । कां पिलियां कूर्मीची दिठी। तैसी भूतमात्रीं रहाटी । मवाळ ते ॥ स्पर्श अतिमृदु । मुखी घेता सुस्वादु। घ्राणासी सुगंधु । उजाळ आंगे ॥ तो आवडे तेवढा घेतां। विरुद्ध जरी न होता। तरी उपमे येता । कापुर कीं ॥ परि महाभूते पोटी वाहे । तेवींचि परमाणुमाजी सामाये। या विश्वनुसार होये । गगन जैसे॥ काय सांगों ऐसे जिणे । जे जगाचेनि जीवें प्राणे । तया नांव म्हणे । मार्दव मी ॥...॥ रूपसां उदयले कुष्ठ । संभावितां कुटीचे बोट। तया लाजा प्राणसंकट । होय जैसें ॥ तैसे औटहातपणे । जे शव होऊनि जिणे। उपजों उपजो मरणे । नावां नावा॥ तिये गर्भभेदमुसे । रक्तमूत्ररसे। वोतीव होऊनि असे । ते लाजिरवाणे ॥ हे बहु असो देहपणे । नामरूपासि येणे । नाहीं लाजिरवाणे । तयाहूनी ॥ ऐसैसिया अवकळा । घेपे शरीराचा कंटाळा । ते लाज मैं निर्मळा । निसुगा गोड ॥ आतां सूत्रतंतु तुटलिया। चेष्टाचि ठाके सायखडिया। तैसी प्राणजये कमैंद्रिया । खुंटे गती॥ १ सामावले जाते. २ रूपवानाला. ३ निंदचें. ४ क्षणक्षणां. ५ फजिती. ६ कोडगा. ७ लाकडाची बाहुली.