पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/112

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- ६५६] तत्त्वज्ञान. मोडोनि भांगाराचा रवा । लेणे घडिले आपुलिया सवा । मग नावडे जरी जीवा । तरी आटिजे पुढतीं ॥ ६४४॥ हो कां जे कृष्णाकृतीचिये मोडीं। होती विश्वरूपपटाची घडी। ते अर्जुनाचिये आवडी । उकलुनि दाविली ॥ ६५१ ॥..... तंव परमाणु वा रंग । तेणे देखिला साविया चांग । तेथ ग्राहकीये नव्होच लागे । म्हणोनि घडी केली पुढती ॥६५२॥ तैसे शिष्याचिये प्रीती जाहाले ।कृष्णत्व होते ते विश्वरूप जालें। ते मना नयोचे मग आणिले । कृष्णपण मागुते ॥ ६४५ ॥ हा ठाववरी शिष्याची निकसी।साहाती गुरु आहाती कवणे देशी। परि नेणिजे आवडी कैशी । संजय म्हणे ॥ ज्ञा. ११. ६४०-६४६. ५६. भक्त हेच योगयुक्त होत. इया किरीटीचिया बोला । तो जगबंधु संतोषला।। म्हण हो प्रश्न भला । जाणसी करूं ॥...॥ वर्षाकाळी सरिता । जैसी चढो लागे पंडुसुता। तैसी नीचनवी भजतां । श्रद्धा दिसे ॥ ... परि ठाकलियाँही सागर । जैसा मागीलही यावा आनिवार । । तिये गंगेचिये ऐसा पडिभर । प्रेमभावा ॥ तैसे सर्वैद्रियर्यासहित । मजमाजि सूनि चित्त । जे रात्रिदिवस न म्हणत । उपासिती ॥ इयापरि जे भक्त । आपणपे मज देत। तेचि मी योगयुक्त । परम मानीं ॥ . . ज्ञा. १२.३४-३९ १लगड. २ इच्छेप्रमाणे. ३ डौलांत, वळणांत. ४ गि-हाइकीचा. ५ संबंध. ६ किरकिर, जिकीर. ७ नित्यनवी. ८ प्राप्त झाल्यावरही. ९ भर. १० घालून.