पान:जानकीस्वयंवर नाटक.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक ४ था. ( २७ ) यहोणघर आहे? तथापि ह्या सर्व गोष्टी त्याचे स्वच्छंदलीलेनुरूप होणाऱ्या आहे- त. मानव हे निमित्त मात्र आहेत. उघड गुरुमहाराज, असें झालें तर माझे कन्ये- चें सार्थक होणार आहे. बहुत उत्तम आहे तर आनो आपण कौशिक ऋषीस आ- पावयास सामोरे जाउं • (इतक्यांत रामलक्ष्मणासहित गाधिज रंगसभेत प्रवेश करितो.) जनक०- मुनिमहाराज, हादीनदास चरण कमलास वंदन करितो आहे विश्वामित्र० - जनकराजा, त्यां मला वंदन करावें असा माझा अधिकार नाही. का रा माझ्या साररेब कोणी जरि आले तत्रापि विदेहा तुझ्या नपोरळाची साम्य- ता इतरास यावयाची नाहीं. कदाचित् मला हरिमुखोद्गय विप्र ह्मणसील तर रा- जा मीही तुझ्या सारखा धनुर्धारीच आहें. मग बरें कारणावांचून मला का ला- जवितोस. साक्या. N त्वचरणीं मीं वंदन करुनी आशीर्वच मागावें हेचि योग्य • मजकरिनो नहुन आधीम्यांतुजगावें ॥ वेदांनाचें मूळपीठ रा मान्याहाळी तूंनीट ॥ १ ॥ बा राजकता या जनकासी जाउ - निवंदी भावें ॥ परिस्फनि वाक्या करितीतहत् कितित्याविन- यागावें ॥ परिसा ईश चरित्रें हो ॥ तारक परम पवित्रें हो ॥ २ ॥ जनक • - महाराज; आपण या कुमारास राजसता असे संबोधन दिले याचें काय बीज आहे नें सांगावें. ह्मणजे मनाचें समाधान होईल. हे कोणी तरी वीर पुत्र असावेन असा माझाही तर्क होतो परंतु आपल्या बरोबर आले असल्या- मुळे निश्चय होत नाहीं. 81 विदेहराजा, हे कोणाचे पुत्र आहेत हे आपल्यास विदित ना- विश्वामित्र हीं काय? 80 साकी. दशरथ भूपत्ति साकेताधिप हे त्यांचचिकुमार ॥ जाण उभय- ती मरवा आणिले रतिपत्ति सम सुकुमार ॥ रक्षोगण परिव नि वटाया ॥ आणिले मागुनि मीं राया ॥१॥ है राजाधिराज, यारामचंद्राचा पराक्रम किति ह्मणून वर्णन करूं | श्लोक (इंद्रबजा.