पान:जानकीस्वयंवर नाटक.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २८ ) जानकी स्वयंवर नाटक. येतांचि पंथीं अजि ताटिकेला ॥ मारूनि शस्त्रेभव पार केला॥ यज्ञांत माझ्या बहुशीण झाला ॥ घेऊनि आलों विभु राघवाला ॥१॥ आणखी पहा- श्लोक पुढें श्रीरामानें ममकरिं महायज्ञहि भला॥ वनामाजी तोषं मथु- निखळ ते तैं कर विला ॥ अमेध्याची वृष्टी असुर करितां वारुनिति- ने करवी केलें आह्मां वधुनि अवघे दुष्टमतितें ॥ २ ॥ दिंडी. •मत्मसंगे येतांचि सेंबराला मुक्त केले मार्गात अहल्येला ॥ श तानंदाची जननि ब्रह्मकन्या" होयबंदुनि राघवा जगीं धन्या ॥१॥ १९ विदेह राजा आणि शतानंदगुरु पुलकांकित तनु होतात ) शनानंद॰- हे रविवंशोद्भव राम चंद्रा, तुझ्या उपकाराची उत्तीर्णता मी कोणत्या प्रकारें करूं बहुत सहस्त्र वर्षे शिलारूप झालेल्या मातेस प्रस्तररूपा पासून मुक्त केलेंस. आता मी आपल्यांस अनन्य शरण होऊन आपले अंतःक रणरूप तुलसीदल पदसरोरुहांवर समर्पण करितो. ● ९ विश्वामित्र रामलक्ष्मणासहित ऋषिमंडळींन जाउन बसतात.) जनक० - प्रधानजी संपूर्ण ष्टथ्वीचे राजे येऊन रंगमंडपाच राखी स्थित झाले- आहेत या करितां त्र्यंबक चाप सर्वास प्रदर्शित करून आपली प्रतिज्ञा भुत- करावी ह्मणजे ज्याच्या आंगांत पराक्रम असेल तो आपलें सामर्थ्य प्रगट करील. प्रधान० - (शिवचाप आणून लोक. भुजंगप्रयात उठा हो उठा चाप में सिद्ध आहे॥ करावी त्वरा जो मनीं धैर्यवा- हे नृपाशें करा सज्ज कोदंड आतां ॥ नृपाची कता मेळवा यो- ग्य कांता ॥ १ ॥ ९ असें भाषण श्रवण करून व धनुष्य पाहून राजे भय पावतात २. राजे० - (मनांत) अहो आपण या स्वयंवरास जर आलों नसतो तर फार चांगले झाले असते. कारण आती है त्र्यंबक चाप आमच्याने कसै सज्ज हो तें जर जनकाचे प्रतिज्ञेस अनुकूल नव्हावें तर आपल्या पदरीं क्षत्रियपणा आहे त्यास बाध येतो तर आतां कसें करावें. इकडे आड आणि इकडे विही र अशीगत झाली आहे. ( उघड) प्रधानजी प्रस्तुत आमच्या प्रकृती वि