पान:जपानचा इतिहास.pdf/९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८८ जपानचा इतिहाल. पोषाख. बायको मेल्यास भाऊ, बहीण मेल्यास ९० दिवस. ९० दिवस. वडील मुलगा मेल्यास इतर मुलें मेल्यास ९० दिवस. २० दिवस. ३० दिवस. १० दिवस, 8000 पूर्वी सांगितलेंच आहे कीं, जपानी लोकांचा सुतकाचा पोषाख पांढरा असतो. .... .... .... .... .... अन्न. २० दिवस. २० दिवस. मृतांच्या थडग्याकडे वारंवार जाण्याची चाल आहे. मेल्यापासून ७ वा दिवस, १४ वा, २१ वा, ३५ वा, ४९ वा, १०० वा दिवस असे भेटीचे दिवस नेमले आहेत. त्यानंतर दरवर्षाला मृततिथीला घरामध्ये मृतांची आठवण करून त्यांच्याकरितां बलिदान करितात. मकरण १७ वें. 11086 जपानचा राज्यकारभार कसा चालतो ? जपानच्या बादशहाला ‘ मिकाडो ' असें ह्मणतात. ' मिकाडी ' ह्या शब्दाचा अर्थ ' भव्यद्वार ' असा आहे. आपले बादशहा फार प्राचीन काळापासून एकाच वंशांतले तक्तावर बसत आले आहेत, अशाविषयीं जपानी लोकांना फार अभिमान वाटतो, परंतु त्या अभिमानांत विशेष अर्थ आहे असे नाही. कारण कीं, आधी मुळी जपानचा प्राचीन इतिहासच उपलब्ध नाहीं. जो आहे तो काल्पनिक गोष्टींनी भरलेला आहे. व त्यांतून कित्येक वेळां असे झाले आहे कीं, एक बादशहा मेल्यानंतर दुसरा जो गादीवर बसला तो राज्याच्या रखेलीचा मुलगा किंवा राजाने दत्तक घेत