पान:जपानचा इतिहास.pdf/११७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जपानचा इतिहास, जपानी येन किंवा डॉलर ह्मणजे सुमारे दोन सव्वादोन रुपये किंमतीचें एक रुप्याचें नाणे आहे. १८८९ सालीं ६ कोटी ६० लक्ष येनचा माल जपानांत आला व ७ कोटी येनचा माल बाहेरदेशीं रवाना झाला. जपानांत येणाऱ्या जिनसाचा तपशील. इ. स. १८८९. .३०८,३१,९०० येन. ६६,१५,९०० येन. ६२,९२,५०० येन. ६१,७३,६०० येन. ४८, १४,६०० येन.. हिंदुस्थानाप्रमाणे जपानांतही केरोसीन तेलाचा खप भारी होतो. सुती कापडचोपड हत्यारें, यंत्रसामुग्री घड्याळे वगैरे.... साखर. DOOO

.... धातु व धातूचीं भांडीं... तेल, मेणबत्या वगैरे. .... 0000 जपानांतून बाहेरदेशी माल जातो त्याचा तपशील. इसवी सन १८८९. .... रेशीम कच्चें व तयार केलेलें. ३,१८,४०,५०० येन. तांदूळ. ७४,३४,९०० येन. ६१,५६,५०० येन, चहा. ४३,४५,६०० येन. येन. २८,१७,६०० done दगडी कोळसा.

.... .... तांबें.. लाखो सामान, पंखे वगैरे नाजूक कारागिरीचें काम. कापूर व कापराचा अर्क. .... 2.00 ... .... PODO ..... .... 2019 .... .... .... १८,५६,६०० येन. १४,३२,३०० येन. ह्यापैकीं निम्मा माल फक्त रेशीमच आहे हे दिसून आ च असेल. जपानचा चहा बहुतेक सर्व अमेरिकेंत खपतो.