पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना Rr त्याच्याच काव्यांत आढळते. त्याने घनाक्षरी,'अभङ्ग या प्रकारची छान्दस रचना करितांना त्याच्या हातून कर्णकटु यतिभड्ग फार होतात. यावरून त्याला गाण्याचा कान नसावा. आधुनिक मराठी कवींच्यापैकी भास्कर दामोदर पाळन्दे यांनी निरनिराळ्या वृत्तांची झुदाहरणें देण्यासाठीच की काय, अनेक वृत्तांत अीश्वराची रसाळ आळवणी केली आहे. विद्याधर वामन भिडे यांनी राघवीय परीवाहाच्या ११ व्या सगात आणि दण्डदण्डना काव्यांत भिन्न भिन्न वृतें अक्षरसङ्ख्येच्या वाढत्या क्रमाने दिलीं आहेत. त्यांच्या जीवजागृति या काव्यसङ्ग्रहांत अनेक दुर्मिळ वृत्तांचा परामर्श घेण्यांत आला आहे. परन्तु वृत्तांचीं नावें देतांना ते आधार देत साधिलीं असून ओका अरबी-फासीं वृत्ताला 'सौदामिनी’ हें नाव देऊन तें वृत्त रूढ करण्याचा प्रयत्न फार पूर्वी केला आहे. अलीकडे त्यांनी अनेक अरबी-फासीं वृत्तांतहि रचना करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांची रचना वृत्तशुद्ध असली तरी सुबोध आणि सरस नसते. सुमन्तकृत' माझे दुर्दिन' ही पुस्तिका केवळ काही दुर्मिळ आणि अपरिचित वृत्तांच्या झुदाहरणांसाठीच अवलोकनीय वाटेल. भागानगरकर यशवन्तरावजी कोरेंकल यांनीह विविध अपरिचित वृत्तांत सुबोध नि बोधप्रद पद्य रचण्याचा प्रयत्न केला आहे. वासुदेव वामन खरे, विद्याधर वामन भिडे आणि साधुदास यांनी प्राचीन महाकाव्याच्या धर्तीवर महाकाव्यें लिहिलीं आहेत. खण्डकाव्य हें मेघदूताप्रमाणे ओका वृत्तांतच लिहिण्याकडे कवींची प्रवृत्ति विशेष आहे. विठ्ठल भगवंत लेम्भे यांचें शोकावर्त पृथ्वीवृत्तांत आहे; तर राजकवि वाचकाला त्याच्या तन्द्रत धोके बसतात. गजलांत येोजिलीं जाणारीं अरबी वृतें हीं वृतें आहेत यांची जाणीव नसल्याने अण्णा किर्लोस्कर, वासुदेव नारायण डोङ्गरे, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, शिवराम महादेव परांजपे, कृष्णाजी १ अहल्योद्धार.
पान:छन्दोरचना.djvu/59
Appearance